लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Dhule (Marathi News)

खास आपल्यासाठी
चोरट्याने मारला शाळेत डल्ला; शिरपूर तालुक्यातील सावळदे येथील घटना - Marathi News | School bully killed by thief; The incident at Sawalde in Shirpur taluka | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चोरट्याने मारला शाळेत डल्ला; शिरपूर तालुक्यातील सावळदे येथील घटना

दालनातील २० हजार रुपये किमतीचा संगणक आणि अनुषांगिक साहित्य असा ऐवज चोरुन नेला.  ...

५० हजारांची खंडणी देऊनही जीवे मारण्याचा प्रकार चव्हाट्यावर - Marathi News | Even after paying a ransom of 50,000 crime in dhule | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :५० हजारांची खंडणी देऊनही जीवे मारण्याचा प्रकार चव्हाट्यावर

खंडणी देऊनही चॅटिंग व्हायरल करणे आणि जीवे मारण्याची धमकी देण्याचा प्रकार धुळे तालुक्यातील एका गावात घडला. ...

धुळ्यामध्ये दोन वेगवेगळ्या अपघातात दोघांचा मृत्यू - Marathi News | Two people died in two separate accidents in Dhula | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :धुळ्यामध्ये दोन वेगवेगळ्या अपघातात दोघांचा मृत्यू

पिंपळनेर पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली. ...

अजित पवार निधी वाटपावर नाराज? शिंदेंच्या मंत्र्यांनी केले स्पष्ट, राऊतांवरही टीका - Marathi News | Ajit Pawar upset over fund allocation? Shinde's minister Dada Bhuse made it clear, Raut was also criticized | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवार निधी वाटपावर नाराज? शिंदेंच्या मंत्र्यांनी केले स्पष्ट, राऊतांवरही टीका

लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकांनंतर शिंदे गटाचे बरेच नेते हे भाजपमध्ये जाणार असल्याचा दावा खासदार संजय राऊत यांनी केला होता. ...

दिवाळीला परगावी गेले, चोरांनी घर फोडून ३.५ लाख लांबवले - Marathi News | thieves broke into a house and made away with 3.5 lakhs in dhule | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :दिवाळीला परगावी गेले, चोरांनी घर फोडून ३.५ लाख लांबवले

सुरत बायपासवरील महिंदळे शिवारात असलेल्या संबोधीनगरजवळ एकलव्य सोसायटीत राहणारे रोहिदास फकीरा भील (वय ६२) यांनी फिर्याद दाखल केली. ...

भरधाव एसटीने १३ मेंढ्या चिरडल्या, चालकावर गुन्हा; साक्री तालुक्यातील कळंबीर येथील घटना - Marathi News | full Speed ST Bus crushed 13 sheep, driver charged; Incident at Kalambir in Sakri Taluka | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :भरधाव एसटीने १३ मेंढ्या चिरडल्या, चालकावर गुन्हा; साक्री तालुक्यातील कळंबीर येथील घटना

साक्री पोलिस ठाण्यात सायंकाळी बस चालकाविरोधात गुन्हा दाखल झाला. ...

ट्रॅक्टरने उडवले, रस्त्यावर आदळल्याने दुचाकीस्वार ठार; वाठोडा शिवारातील घटना - Marathi News | Tractor blown up, biker killed after hitting road; Incident in Wathoda Shivara | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :ट्रॅक्टरने उडवले, रस्त्यावर आदळल्याने दुचाकीस्वार ठार; वाठोडा शिवारातील घटना

अपघाताची नोंद थाळनेर पोलिस ठाण्यात शुक्रवारी सायंकाळी करण्यात आली ...

बायको-पोरीला पाठवत नाही, म्हणून सासूला दगडाने मारहाण - Marathi News | Mother-in-law is stoned for not sending wife-child | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :बायको-पोरीला पाठवत नाही, म्हणून सासूला दगडाने मारहाण

पत्नी व मुलीला सोबत पाठवीत नसल्याचा राग मनात धरून सासूला दगडाने मारहाण करण्यात आली. ...

शेतातील शेडमधून दीड लाखाचा कापूस चोरट्यांनी लांबवला; घोडसगाव शिवारातील घटना - Marathi News | One and a half lakh worth of cotton was stretched from the farm shed; Incident in Ghodesgaon Dhule | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :शेतातील शेडमधून दीड लाखाचा कापूस चोरट्यांनी लांबवला; घोडसगाव शिवारातील घटना

तब्बल १ लाख ४० हजार रुपये किमतीचा कापूस शेतातील शिताफीने लांबविला. ...