अहिल्यानगर : नीट पेपर फुटी प्रकरणी नगर जिल्ह्यातील तिन्ही संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्या तिघांची एसपी ऑफिसमध्ये सध्या चौकशी सुरू आहे. किचनमध्ये बेशुद्ध, पहाटे ४:५५ वाजता कॉल... प्रतीक यादव यांच्या निधनावेळी कुठे होत्या अपर्णा यादव? नाशिक :पुणे शहादा एसटी बस चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने उमराणे गावाजवळ अपघात. झाडाला धडक देऊन बस उलटली. ६० प्रवासी जखमी. मालेगाव रुग्णालयात दाखल. पाकिस्तानने इराणला युद्धासाठी केली होती मदत, अमेरिकी हल्ल्यांपासून वाचण्यासाठी दिली जागा सोलापूर: शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं सोलापूरकरांची धावपळ सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; सोलापूर जिल्हा परिषद करणार इंधन बचत; दर सोमवारी सायकल प्रवास Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
शनिवारी पहाटे एकाविरूध्द सोनगीर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून तरुणास पोलिसांनी अटक केली आह़े ...
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मालकीच्या रस्त्यांच्या मालकीतच बदल करून ते रस्ते जळगाव मनपाकडे सोपविण्याचा निर्णय घेतला होता. ...
‘‘हॅलो शोना.. कशी आहेस? मॅरिड लाईफचा पहिला दिवस कसा वाटतोय?’’ ...
व्हॉट्सअॅप ग्रुपवर माजी महिला महापौरांसंदर्भात बदनामीकारक मजकूर टाकल्याप्रकरणी नगरसेवकपुत्र देवा चंद्रकांत ...
दोघांविरुद्ध गुन्हा : एलसीबीची कारवाई ...
चाळीसगाव रोड : चार संशयित ताब्यात ...
जिल्हा परिषद : राज्याच्या ग्रामविकास विभागाकडून आदेश जारी, अंमलबजावणीचा अहवालही मागविला ...
हरित सोनगीर मोहिम : ग्रामस्थ व तरुणांचा उत्स्फूतपणे सहभाग; पहिल्याच दिवशी केले श्रमदान ...
तळोदा शहरात कालिका मातेच्या यात्रोत्सवाला पारंपरिक पद्धतीने सुरूवात झाली आह़े या यात्रोत्सवानिमित्त भरवण्यात येणा:या बैलबाजारात पहिल्याच दिवशी दोन हजारापेक्षा जास्त बैल विक्रीसाठी दाखल झाले आहेत. ...
धनूर येथील शेतकरी अशोक पितांबर पाटील (54) यांचे बुधवारी सकाळी उष्माघाताने निधन झाल्याचा दावा त्यांच्या नातेवाईकांनी केला. ...