लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Crime (Marathi News)

खास आपल्यासाठी
झटपट श्रीमंत होण्याचा नाद शिक्षकाच्या जिवावर बेतला; बनावट नोटांनी हत्या प्रकरणाला कलाटणी - Marathi News | Teacher loses life after being lured with double the amount of money; Fake notes seized from two accused | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :झटपट श्रीमंत होण्याचा नाद शिक्षकाच्या जिवावर बेतला; बनावट नोटांनी हत्या प्रकरणाला कलाटणी

चिखली पोलीस आता या टोळीचा मुख्य सूत्रधार कोण आहे आणि त्यांनी यापूर्वी कोणाकोणाला लुटले आहे, याचा तपास करत आहेत. ...

सायबर भामट्यांचा सुळसुळाट; साडेतीन कोटींचा गंडा, 'डिजिटल अरेस्ट', गुंतवणुकीच्या आमिषाने लूट - Marathi News | cyber scammers 3 crore 50 lakh rupees scam digital arrest loot with the lure of investment | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सायबर भामट्यांचा सुळसुळाट; साडेतीन कोटींचा गंडा, 'डिजिटल अरेस्ट', गुंतवणुकीच्या आमिषाने लूट

यापैकी डिजिटल अरेस्ट प्रकरणात एका संशयितास केरळमधून अटक करण्यात आली. ...

सोहमविरोधात आणखी तीन पीडिता देणार तक्रार; चार दिवसांची कोठडी, आणखी एक गुन्हा दाखल - Marathi News | three more victims will file complaint against soham naik goa case four days custody and another case registered | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सोहमविरोधात आणखी तीन पीडिता देणार तक्रार; चार दिवसांची कोठडी, आणखी एक गुन्हा दाखल

सोहमच्या विरोधात आणखी एक गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ...

लाचेची मागणी करणारा संगणक ऑपरेटर ACB च्या जाळ्यात; जळकोट तहसीलमध्ये खळबळ - Marathi News | Latur ACB Trap: Computer operator who demanded bribe caught; Excitement at Jalkot Tehsil office | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लाचेची मागणी करणारा संगणक ऑपरेटर ACB च्या जाळ्यात; जळकोट तहसीलमध्ये खळबळ

लातूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई; जळकोट तहसीलमध्ये फाईल बंद करण्यासाठी मागितली लाच. ...

से-क्स स्कँडलचा धडा, २० वर्षीय सोहम नाईक कसलेल्या सराईत गुन्हेगारासारखा वागतो तेव्हा... - Marathi News | lessons from a goa scandal when 20 year old soham naik behaves like a criminal in an inn | Latest goa News at Lokmat.com

गोवा :से-क्स स्कँडलचा धडा, २० वर्षीय सोहम नाईक कसलेल्या सराईत गुन्हेगारासारखा वागतो तेव्हा...

एक वीस वर्षांचा युवक अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार करतो. एक-दोन नव्हे, तर पंचवीस-तीस युवतींना फसवतो, असा आरोप आहे. ...

जालन्यात पेट्रोल पंप चालकास बेदम मारहाण; १००० लिटर डिझेल देण्यास नकार दिल्याने राडा - Marathi News | Jalana Crime: Petrol pump driver brutally beaten up in Jalna; Rada for refusing to give 1000 liters of diesel | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालन्यात पेट्रोल पंप चालकास बेदम मारहाण; १००० लिटर डिझेल देण्यास नकार दिल्याने राडा

जालन्यात डिझेल टंचाईचा भडका! १००० लिटर डिझेल मागितले, पंप चालकाने नकार देताच बेदम मारहाण; पहा काय घडलं. ...

जुन्नर-आंबेगाव, मंचर येथील उपविभागीय अधिकाऱ्याला तब्बल २ लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले - Marathi News | Junnar-Ambegaon, Manchar sub-divisional officer caught red-handed while accepting a bribe of Rs 2 lakh | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जुन्नर-आंबेगाव, मंचर येथील उपविभागीय अधिकाऱ्याला तब्बल २ लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले

एका इमारतीच्या बांधकाम पूर्णत्वाचा दाखला मिळण्यासाठी त्यांच्या कार्यालयात तक्रारदाराने अर्ज केला होता. त्यासाठी त्याला शिंदे याने ५ लाख रुपयांची लाच मागितली होती ...

तुम्ही कशाला वाढीव करायला आलात? पुणे उपमहापौरांच्या कार्यालयात आरपीआय कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी - Marathi News | Why did you come to get a raise? RPI workers clash at Pune Deputy Mayor's office | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तुम्ही कशाला वाढीव करायला आलात? पुणे उपमहापौरांच्या कार्यालयात आरपीआय कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळील एक लहान मंडप काढल्याने ताडीवाला रस्ता परिसरात कार्यकर्ते नाराज झाले होते ...

फेसबुकवरील प्रेमासाठी रक्ताचं नातं काळवंडलं; प्रियकरासोबत पाहिलं म्हणून तिने बहिणीलाच संपवलं - Marathi News | "Will tell Papa everything": 11-year-old girl murdered by elder sister and boyfriend after being caught in compromising position in Barabanki | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :फेसबुकवरील प्रेमासाठी रक्ताचं नातं काळवंडलं; प्रियकरासोबत पाहिलं म्हणून तिने बहिणीलाच संपवलं

उत्तर प्रदेशातील बाराबंकी येथे सख्ख्या बहिणीने प्रियकरासोबत मिळून लहान बहिणीची हत्या केली. प्रेमसंबंध उघड होण्याच्या भीतीने ११ वर्षांच्या अनुष्काचा बळी घेतला. ...