लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Crime (Marathi News)

खास आपल्यासाठी
Pune Crime: नळ जोडणीच्या किरकोळ कारणावरून कोयत्याने वार करून एका युवकाचा खून; दौंड तालुक्यातील घटना - Marathi News | A youth was stabbed to death with a sickle over a minor issue of water connection; Incident in Daund taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नळ जोडणीच्या किरकोळ कारणावरून कोयत्याने वार करून एका युवकाचा खून; दौंड तालुक्यातील घटना

नळ जोडणीच्या कारणावरून दोघांमध्ये आपापसात भांडणे झाल्यावर एकाचा खून झाला तर आणखी तिघे गंभीर जखमी झाले ...

Nanded Crime: भररस्त्यात तरुणाचा चाकूने भोसकून खून; तोंडाला रुमाल बांधून आलेल्या हल्लेखोरांचा थरार - Marathi News | Nanded Crime: Young man stabbed to death on busy street at Bhosi, Bhokar Taluka; Shocking sight of attackers wearing handkerchiefs | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :Nanded Crime: भररस्त्यात तरुणाचा चाकूने भोसकून खून; तोंडाला रुमाल बांधून आलेल्या हल्लेखोरांचा थरार

आधी पानटपरीवर खरेदी केली अन् मग अचानक तरुणावर तुटून पडले; भोसी बस स्थानकावर दिवसाढवळ्या खुनाचा थरार! नक्की काय घडलं? ...

मंगळवेढ्यात नरबळीचा प्लॅन? १० फूट खोल खड्डा, बाहेरील मांत्रिक आणि नशेत असलेला तरुण  - Marathi News | Human sacrifice plan in Mangalvedha? 10 feet deep pit, sorcerer outside and drunk youth | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मंगळवेढ्यात नरबळीचा प्लॅन? १० फूट खोल खड्डा, बाहेरील मांत्रिक आणि नशेत असलेला तरुण 

सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढ्यात अघोरी पूजेचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 'नरबळी'चा संशय या प्रकरणात व्यक्त केला जात असून, त्यासाठी कर्नाटकातील विजयपूर येथून मांत्रिक बोलावला गेला होता.  ...

पत्नीची हत्या करुन ४ वर्षे फरार असलेल्या पतीला अटक; LPG सिलेंडर बुक करताच मिळालं लोकेशन - Marathi News | wifes killer former captain remained in hiding for four years police pinpoint his location when he booked lpg cylinder | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पत्नीची हत्या करुन ४ वर्षे फरार असलेल्या पतीला अटक; LPG सिलेंडर बुक करताच मिळालं लोकेशन

पंजाब पोलिसांनी एका माजी कॅप्टनला पत्नीच्या हत्येप्रकरणी ४ वर्षांनंतर अटक केली आहे. ...

"मासा पाण्यातील वनस्पती, त्यांच्यात रक्त नाही"; अशोक खरातने शाकाहारी माणसांना खाऊ घातले 'मासे' - Marathi News | "Fish is a water plant, it has no blood"; Ashok Kharat feeds 'fish' to vegetarians | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :"मासा पाण्यातील वनस्पती, त्यांच्यात रक्त नाही"; अशोक खरातने शाकाहारी माणसांना खाऊ घातले 'मासे'

लोकांच्या श्रद्धेचा फायदा उचलत त्यांची फसवणूक आणि महिलांवर अत्याचार करणाऱ्या अशोक खरातचा आणखी एक कारनामा समोर आला आहे. शाकाहारी असलेल्या लोकांना खरातने मांसाहार करायला दिला.  ...

मैत्रिणीसोबत संबंध बनवण्यास भाग पाडते, नको नको ते करायला लावते; पत्नीच्या छळाला पती वैतागला - Marathi News | Husband in Bengaluru files complaint against wife at police station, alleging sexual harassment | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मैत्रिणीसोबत संबंध बनवण्यास भाग पाडते, नको नको ते करायला लावते; पत्नीच्या छळाला पती वैतागला

माझ्याकडील आवश्यक कागदपत्रे, रोकड आणि दागिनेही पत्नीने तिच्याजवळ ठेवले. ...

प्रबोधनाचा बुलंद आवाज हरपला! हभप मधुकर महाराज बारूळकर यांचा भीषण अपघातात अंत - Marathi News | Nanded Accident: HBHP Madhukar Maharaj Barulkar, who sowed the idea of enlightenment, died in a terrible accident | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :प्रबोधनाचा बुलंद आवाज हरपला! हभप मधुकर महाराज बारूळकर यांचा भीषण अपघातात अंत

शिवकुटुंब मेळावा आटोपून गावी जाताना काळाचा घाला; ढवळे कॉर्नर परिसरात अपघात ...

Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरातने शेतकऱ्याची १० कोटींची जमीन हडपली; सावकारीचा धंदा जोरात - Marathi News | Bhondubaba Ashok Kharat snatches farmer's land worth Rs 10 crore | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भोंदूबाबा अशोक खरातने शेतकऱ्याची १० कोटींची जमीन हडपली; सावकारीचा धंदा जोरात

Ashok Kharat : विधिच्या नावाखाली महिलांवर बलात्कार करणारा भोंदूबाबा अशोक खरात सावकारीही करत असल्याचं उघड झालं आहे. ...

Ashok Kharat : अशोक खरातच्या गुन्ह्यांतून होणार प्रॉपर्टी रॅकेटचा उलगडा; काळा पैसा पांढरा केल्याचा संशय - Marathi News | Property racket will be exposed through Ashok Kharat's crimes; Suspicion of laundering black money | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अशोक खरातच्या गुन्ह्यांतून होणार प्रॉपर्टी रॅकेटचा उलगडा; काळा पैसा पांढरा केल्याचा संशय

Ashok Kharat : भोंदू अशोक खरात प्रकरणात त्याने केलेल्या लैंगिक अत्याचाराचे पुरेसे पुरावे 'एसआयटी' ने एकत्र केले असून, आता पुढच्या टप्प्यात खरातच्या आर्थिक नाड्या आवळण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे. ...