लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Crime (Marathi News)

खास आपल्यासाठी
Parabhani: जिंतूरजवळ भाविकांच्या गाडीचा भीषण अपघात; गंगाखेडचे ४ तरुण ठार, एक गंभीर जखमी - Marathi News | Parabhani Accident: Devotees' car meets with a terrible accident near Jintur; 4 youths from Gangakhed killed, one seriously injured | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :Parabhani: जिंतूरजवळ भाविकांच्या गाडीचा भीषण अपघात; गंगाखेडचे ४ तरुण ठार, एक गंभीर जखमी

चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्यानंतर गाडी थेट पुलावर आढळून झाला भीषण अपघात ...

लव्ह ट्रँगलमधूनच ‘त्या’ तरुणीची गोळी झाडून हत्या; भाऊ अन् प्रियकराच्या मदतीने रचला कट - Marathi News | In Mumbai Govandi Girl was shot dead in a love triangle; A conspiracy was hatched with the help of her brother and boyfriend | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लव्ह ट्रँगलमधूनच ‘त्या’ तरुणीची गोळी झाडून हत्या; भाऊ अन् प्रियकराच्या मदतीने रचला कट

घटनेच्या दिवशी दुपारी नदीम तब्बस्सूमच्या घरी असल्याचे समजताच तिने घर गाठले. तेथे तब्बस्सूम व शिफामध्ये भांडण झाले. ...

गोठवलेले पैसे परत मिळविण्यासाठी दुप्पट खर्च... बँक, कोर्ट आणि पोलिसचक्रात अडकल्याने दमछाक - Marathi News | Double the cost to get back frozen money... Exhausted by being stuck in the bank, court and police cycle | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गोठवलेले पैसे परत मिळविण्यासाठी दुप्पट खर्च... बँक, कोर्ट आणि पोलिसचक्रात अडकल्याने दमछाक

३० जानेवारी २०२५ रोजी यमन यांनी इन्स्टाग्रामवर पाहिलेल्या व्हिलाबाबत १८ जणांसाठी बुकिंग करण्यासाठी ४३,५०० रुपये ॲक्सिस बँक  बँकेतील खात्यावर पाठविले. ...

महाराष्ट्र कधी साधणार ‘गोल्डन अवर’?; सायबर गुन्ह्यांत ५ वर्षांत ९ हजार कोटी गमावले... - Marathi News | When will Maharashtra achieve its 'golden hour'?; 9 thousand crores lost in cyber crimes in 5 years... | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :महाराष्ट्र कधी साधणार ‘गोल्डन अवर’?; सायबर गुन्ह्यांत ५ वर्षांत ९ हजार कोटी गमावले...

गेल्या पाच वर्षांत राज्यात नऊ हजार कोटींहून अधिक रक्कम सायबर ठगांनी लंपास केली. त्यापैकी जवळपास एक हजार कोटी रुपये वाचविण्यात सायबर सेलला यश आले. ...

मथुरा मर्डर मिस्ट्री! भिंतीवर नोट, फोनमध्ये शेवटचा व्हिडीओ, ५ मृतदेह; थरकाप उडवणारा खुलासा - Marathi News | mathura man kills wife and three children before end life due to mental depression | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मथुरा मर्डर मिस्ट्री! भिंतीवर नोट, फोनमध्ये शेवटचा व्हिडीओ, ५ मृतदेह; थरकाप उडवणारा खुलासा

मनीष मानसिकदृष्ट्या अत्यंत अस्वस्थ आणि नैराश्यात होता. ...

Beed Crime: कोयत्याचा धाक दाखवत ऊसतोड मजुराच्या चिमुकलीवर ट्रॅक्टर चालकाचा अत्याचार - Marathi News | Beed Crime: Tractor driver abuses sugarcane worker's child, threatening to use sickle | Latest beed News at Lokmat.com

बीड :Beed Crime: कोयत्याचा धाक दाखवत ऊसतोड मजुराच्या चिमुकलीवर ट्रॅक्टर चालकाचा अत्याचार

ऊसतोड टोळीतीलच नराधमाने ओलांडली सीमा, पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू ...

बेडजवळ मृतदेह अन् खोलीत लाखोंची रोकड! वाराणसीच्या हॉटेलमध्ये हैदराबादच्या बहीण-भावाचा मृत्यू - Marathi News | Varanasi Hotel Horror Hyderabad Siblings Found Dead in Locked Room with Rs 6.6 Lakh Cash | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बेडजवळ मृतदेह अन् खोलीत लाखोंची रोकड! वाराणसीच्या हॉटेलमध्ये हैदराबादच्या बहीण-भावाचा मृत्यू

हैदराबादमधील बहीण भावाचा मृतदेह वाराणसीतील हॉटेलमध्ये सापडल्याने खळबळ उडाली आहे. ...

थायलंड हादरलं! डे-केअर सेंटरमध्ये अंदाधुंद गोळीबार, २२ चिमुकल्यांसह ३४ जणांची हत्या - Marathi News | thailand horror ex cop kills 34 in deadliest mass shooting | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :थायलंड हादरलं! डे-केअर सेंटरमध्ये अंदाधुंद गोळीबार, २२ चिमुकल्यांसह ३४ जणांची हत्या

थायलंडमध्ये एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. २२ लहान मुलांसह एकूण ३४ जणांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. ...

२ लाखांच्या मोबदल्यात कोटींचे स्वप्न; नीट चालताही न येणाऱ्या भोंदू बाबाने तिघांना कारमध्येच संपवलं - Marathi News | Delhi Police Crack Peeragarhi Mystery Fraudster Baba Arrested for Triple Murder by Poisoning | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :२ लाखांच्या मोबदल्यात कोटींचे स्वप्न; नीट चालताही न येणाऱ्या भोंदू बाबाने तिघांना कारमध्येच संपवलं

दिल्लीत एका कारमध्ये सापडलेल्या तीन मृतदेहांचे गूढ अखेर समोर आलं आहे. ...