राजुरा शहरातील सर्वे क्रमांक १४९ मध्ये शासकीय जमिनीची निव्वळ लूट चालू असून शासकीय अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे करोडोची जमीन अतिक्रमणाच्या विळख्यात आहे. ...
आरमोरी रोडवरील रेल्वे क्रॉसिंग जवळच्या डॉ. गेडाम यांच्या हॉस्पिटलमध्ये असलेल्या शारदा मेडीकलच्या शटरचे कुलूप तोडून चार लाख रुपये रोख चोरट्यांनी लंपास केले. ...
इंग्रज काळापासून शेतकऱ्यांकडून महसूल गोळा करण्यात महत्वाची भूमिका बजावणारे राज्यातील १२ हजार ६३६ कोतवाल यंदाच्या हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने संघटित झाले आहेत. ...
राज्यातील नक्षलग्रस्त भागात जास्तीत जास्त सुरक्षाव्यवस्था वाढविण्याचा दावा राज्य शासनाकडून करण्यात येत असला तरी प्रत्यक्षात येथे जाणारे पोलीस जवान मात्र हक्काच्या शासकीय निवासस्थानांपासून वंचित आहेत. ...
नागपूर येथील विधानभवनावर धडकलेल्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या मोर्चात चंद्रपूर जिल्हा (शहर) काँग्रेस कमिटीतर्फे एक हजाराहून अधिक कार्यकर्ते धडकले. ...