लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Chandrapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
खासदारांकडून कर्मचाºयांची कानउघाडणी - Marathi News | Reconciliation of employees by MPs | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :खासदारांकडून कर्मचाºयांची कानउघाडणी

शासकीय प्रशासकीय विभागाशी संबंधित विविध समस्यांविषयी सांगोपांग विचार विनियम तसेच त्यावर तोडगा काढण्याच्या हेतूने पंचायत समिती सावली येथे खासदार अशोक नेते ... ...

शेतकºयांना नुकसानभरपाई देण्याची मागणी - Marathi News | Demand for compensation to farmers | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :शेतकºयांना नुकसानभरपाई देण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे शेतकºयांचे मोठे नुकसान झाले. त्यांची भरपाई देण्याची मागणी कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे करण्यात आली आहे. ...

प्रकल्पग्रस्त दोन पिढ्यांपासून मोबदल्याच्या प्रतीक्षेत - Marathi News | Waiting for compensation for the projected two generations | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :प्रकल्पग्रस्त दोन पिढ्यांपासून मोबदल्याच्या प्रतीक्षेत

चंद्रपूर महाऔष्णिक वीज निर्मिती केंद्राकरिता जमिनीचे संपादन केल्यानंतर प्रकल्पग्रस्तांच्या तब्बल दोन पिढ्यांना नोकरीपासून वंचित ठेवण्यात आले आहे. ...

वादळी पावसामुळे कापसाचे नुकसान - Marathi News | Cotton damage due to rainstorms | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :वादळी पावसामुळे कापसाचे नुकसान

भद्रावती तालुक्यातील अनेक गावांमध्ये झालेल्या जोरदार वादळ व पावसामुळे अनेक शेतकºयांच्या शेतातील कपाशीची झाडे झुकली तर अनेक झाडे तुटली. ...

कर्मकांड, व्यसनाधीनता, अंधश्रद्धा यांचे समूळ उच्चाटन आवश्यक - Marathi News | Required elimination of ritualistic, addictive, superstition | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :कर्मकांड, व्यसनाधीनता, अंधश्रद्धा यांचे समूळ उच्चाटन आवश्यक

वंश, धर्म, जातीच्या नावावर अतिरेक करुन केवळ विचार पटत नाही म्हणून होणारे खून हे मानवतेला न शोभणारी बाब आहे. अशी असंहिष्णूता लोकशाहीला मारक आहे. ...

बल्लारपुरात चार दिवसांपासून पाण्यासाठी हाहाकार - Marathi News | Water in Ballarpur for four days | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :बल्लारपुरात चार दिवसांपासून पाण्यासाठी हाहाकार

मागील चार दिवसांपासून शहरातील नळधारकांना अनियमित पाणीपुरवठा होत असल्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी हाहाकार सुरू आहे. ...

सायफन तंत्राने ७०० एकर शेतीचे सिंचन - Marathi News | Syphan technique irrigates 700 acres of land | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :सायफन तंत्राने ७०० एकर शेतीचे सिंचन

तालुक्यात सरासरीपेक्षा ५० टक्के पाऊस झाल्याने सर्वत्र दुष्काळसदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे अनेक गावातील तलाव कोरडे पडले आहेत. ...

न.प.अरसोडावासीयांसाठी फायदेशीर - Marathi News | Beneficial for NGOs | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :न.प.अरसोडावासीयांसाठी फायदेशीर

राज्य शासनाने नुकतीच आरमोरी नगर परिषदेची अधीसूचना जाहीर केली असून या अधीसूचनेत आरमोरी नगर परिषदेत अरसोडा, पालोरा हे गाव समाविष्ट करण्यात आले आहे. ...

शिवसेनेचा महागाईविरूद्ध मोर्चा - Marathi News | Shiv Sena's Front Against Inflation | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :शिवसेनेचा महागाईविरूद्ध मोर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : केंद्र शासनाच्या नाकर्तेपणामुळे पेट्रोल, डिझेल, गॅस व विजेचे दर भरमसाठ वाढले आहे. या दरवाढीचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. या दरवाढीच्या विरोधात शिवसेनेच्या वतीने आज बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण् ...