तेलंगणातून राजुरा मार्गे कापूस घेऊन जाणारा ट्रक गडचांदूरजवळच्या हरदोना गावाजवळ उलटला. या अपघातात ट्रकचालक जखमी झाल्याची माहिती असून ही घटना शनिवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास घडली. ...
अतिक्रमणामुळे चंद्रपुरातील रस्ते अरुंद आणि चौक बजबजले आहेत. यामुळे शहरसौंदर्याला बाधा पोहचत असून वाहतुकीचा खोळंबाही होत आहे. त्यामुळे आता मनपाने हे अतिक्रमण गंभीरतेने घेतले असून अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केली आहे. ...
जिवती येथील प्रसिद्ध माणिकगड किल्ल्यावर प्राचीन भुयारी मार्ग शोधण्यात जिवतीच्या वनविभागाला यश मिळाले. मात्र पुरातत्व विभागाने या प्राचीन भुयारी मार्गाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने आजही हा भुयारी मार्ग बंद अवस्थेत आहे. ...
नोटबंदी आणि जीएसटी लागू करण्यापूर्वी पूर्वतयारी न करणे, लघु व मध्यम उद्योग-व्यवसायिकांच्या समस्या लक्षात घेण्यापूर्वीच जाचक अटी लागू करणे, डिजिटल व्यवहारांची माहिती न देता सरसकट सर्वच व्यापाऱ्यांवर थोपविणे, उदारमतवादी आर्थिक धोरणांकडे कानाडोळा करून क ...
जिल्ह्यातील गडचांदूरजवळ असलेल्या हरदौना या गावाजवळ शनिवारी पहाटे ४ च्या सुमारास कापूस भरून जात असलेला ट्रक अनियंत्रित होऊन उलटला. यात चालक जखमी झाला आहे. ...
महावितरणच्या चंद्रपूर परिमंडळातअंतर्गत चंद्रपूर विभागाने एप्रिल ते ३० नोव्हेंबर २०१७ दरम्यान तब्बल ८३ लाख ४१ हजार ३५६ रुपयांच्या वीजचोऱ्या महावितरणने उघडकीस आणल्या आहेत. ...
बदामाचे बी समजून चंद्रज्योतीच्या बिया खाल्ल्याने लालपेठ येथील सूरज प्राथमिक विद्यालयातील ४० ते ४५ विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची घटना गुरुवारी रात्री उघडकीस आली. ...
राजेश मडावी।आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : जिल्ह्यातील माती तपासणी अहवाल जाहीर झाला असून, शेतीला पूरक असणाºया सूक्ष्म मूलद्रव्यांचीच कमतरता आढळली. अनिष्ट घटकांची उणीव दूर करण्यास शेतकऱ्यांमध्ये जागृती घडविणे आणि दरवर्षी मातीची (मृद) तपासणी करण्यास प्रोत्स ...