लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Chandrapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
मेंदूवरील यशस्वी शस्त्रक्रियेने मिळाले हिराजीला जीवनदान - Marathi News | Giving life to Hirajima with successful brain surgery | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :मेंदूवरील यशस्वी शस्त्रक्रियेने मिळाले हिराजीला जीवनदान

शिक्षणाचे माहेरघर असलेल्या ब्रह्मपुरी शहरात आरोग्य धामाने प्रवेश केला आहे. ...

चंद्रपूर जिल्ह्यातील कुनाडा कोळसा उत्पादन सहा महिने ठप्प राहणार - Marathi News | The Kannada coal production in Chandrapur district will remain silent for six months | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपूर जिल्ह्यातील कुनाडा कोळसा उत्पादन सहा महिने ठप्प राहणार

माजरी वेकोलि क्षेत्रातील कुनाडा कोळसा खाणीत विस्तीर्ण मातीचा ढिगारा कोसळून १ डिसेंबर रोजी झालेल्या अपघातामुळे वेकोलिला जबर फटका बसला आहे. परिणामी कमीत कमी सहा महिन्यांपर्यंत या खाणीतून कोळसा उत्पादन करणे आता वेकोलिसाठी अशक्य असल्याचे बोलले जात आहे. ...

चंद्रपूर जिल्ह्यात वेकोलिने दत्तक घेतलेली गावे वाऱ्यावर - Marathi News | Adopted villages in the Chandrapur district are orphan | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपूर जिल्ह्यात वेकोलिने दत्तक घेतलेली गावे वाऱ्यावर

द्रावती तालुक्यातील माजरी क्षेत्रात चारगाव, तेलवासा, ढोरवासा, कुनाडा या खुल्या कोळसा खाणी आहेत. याच परिसरात ढोरवासा, कुनाडा ही गावे वसली आहेत. वेकोलि उत्पादनाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी नियमबाह्य ब्लॉस्टिंग करीत असल्याने अनेक घरांना भेगा पडल्या आहेत ...

सात दिवसात नऊ कोटी - Marathi News | 9 crore in seven days | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :सात दिवसात नऊ कोटी

शासकीय कार्यालये व खासगी व्यापाऱ्यांकडे मनपाचा ४२ कोटी तीन लाख रुपयांचा कर थकीत आहे. त्यामुळे मनपाने जप्ती मोहीम राबवून कर वसुलीचा धडाका सुरू केला आहे. ...

सातबारा तत्काळ कोरा करा - Marathi News | Blast the windows immediately | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :सातबारा तत्काळ कोरा करा

शेतकऱ्यांना संपूर्ण कर्ज देऊन सातबारा कोरा करण्यासोबतच इतर काही मागण्यांच्या पूर्ततेसाठी गुरुवारी उपविभागीय कार्यालयावर प्रहार जनशक्ती पक्षाच्याच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी धडक दिली. ...

संतप्त गावकऱ्यांचा वनविभागावर मोर्चा - Marathi News | Front on the forest section of angry villagers | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :संतप्त गावकऱ्यांचा वनविभागावर मोर्चा

तालुक्यातील शिरसी येथे ६ नोव्हेंबरच्या सायंकाळी खुशी हजारे या चार वर्षीय चिमुकलीला बिबट्याने घरातून नेले. या घटनेला तब्बल एक महिना लोटला. ...

दिमाखदार सोहळ्यात होणार सखींचा सन्मान - Marathi News | Honorable recipients will be honored in the glittering ceremony | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :दिमाखदार सोहळ्यात होणार सखींचा सन्मान

स्त्री शक्तीचे वेगवेगळ्या क्षेत्रात निरंतर उल्लेखनीय कार्य सुरुच असते. निश्चितच महिलांच्या सशक्तीकरणाला वाव देण्यासाठी व त्यांच्या कर्तृत्वाला सलाम करण्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा गौरव करण्यात येणार आहे. ...

सुरक्षेवर कोट्यवधी खर्च; धोका कायम - Marathi News | Billions of dollars spent on security; The risk persists | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :सुरक्षेवर कोट्यवधी खर्च; धोका कायम

वेकोलिने प्रकल्पग्रस्त आणि खाणीतील कंत्राटी कामगारांच्या न्याय मागण्यांकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक व कामगारांमध्येही असंतोष आहे. ...

चंद्रपूर जिल्ह्यातले एकारा हे गाव कायमचे जगापासून तुटलेले - Marathi News | The village in Chandrapur district still remain out of the world | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपूर जिल्ह्यातले एकारा हे गाव कायमचे जगापासून तुटलेले

विज्ञानाने फार मोठी प्रगती केली आहे. अमेरिकेत काय घडले, हे एका मिनिटात भारताच्या टोकावर असलेल्या कन्याकुमारीत समजते. पण ब्रम्हपुरी तालुक्यातील एकारा गाव मात्र आजही संपर्क कक्षेच्या बाहेर आहे. ...