लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Chandrapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
चंद्रपूर जिल्ह्यात वेकोलिने अडविला इरई नदीचा प्रवाह - Marathi News | WCL interrupt Irri river in the Chandrapur district | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपूर जिल्ह्यात वेकोलिने अडविला इरई नदीचा प्रवाह

कोळशाचे अधिक उत्पादन घेण्याच्या हव्यासापोटी नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या वेकोलिचा आणखी एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. चंद्रपूरची जीवनदायिनी असलेल्या इरई नदीचा प्रवाहच वेकोलिने अडवून धरला आहे. ...

श्री तिरुपती बालाजीचा ब्रम्होत्सव - Marathi News | Shri Tirupati Balaji's Bramhotsava | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :श्री तिरुपती बालाजीचा ब्रम्होत्सव

चुनाळा येथील देवस्थानात श्री तिरुपती बालाजी मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा होऊन १२ वर्षे पूर्ण झालीत. त्यानिमित्त देवस्थान कमिटीच्या वतीने बारावा ब्रह्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. ...

सिंदेवाही बसस्थानक समस्यांच्या विळख्यात - Marathi News | Recognition of Sindhivahi bus station | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :सिंदेवाही बसस्थानक समस्यांच्या विळख्यात

चंद्रपूर ते नागपूर मार्गावर स्थानिक शिवाजी चौकाजवळ नवीन बसस्थानक उभारण्यात आले. परंतु, मुलभूत सुविधांचा अभाव असल्यामुळे हे बसस्थानक समस्यांच्या विळख्यात सापडले आहे. ...

कर्मचारी संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात - Marathi News | Employees Association | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :कर्मचारी संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात

कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटनाच्या वतीने राजुरा येथील साने गुरुजी सभागृहात रविवारी सभा घेण्यात आली. ...

सुवर्ण महोत्सवी शिष्यवृतीचे दीड कोटी वळते - Marathi News | The Golden Jubilee turns one million to the scholarship | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :सुवर्ण महोत्सवी शिष्यवृतीचे दीड कोटी वळते

आदिवासी विद्यार्थ्यांसाठी राज्य शासनाने सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती योजना सुरू केली. या योजनेंतर्गत शिष्यवृत्तीची रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा केली जाणार होती. मात्र, जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या दुर्लक्षीत धोरणामुळे २०१५-१६ या मागील सत् ...

विसापूर फाट्यावर विद्यार्थ्यांचा रस्ता रोको - Marathi News | Stop the students' road on the Visapur Phase | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :विसापूर फाट्यावर विद्यार्थ्यांचा रस्ता रोको

तालुक्यातील विसापूर येथील शेकडो विद्यार्थी शालेय व महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी दररोज चंद्रपूरला ये-जा करतात. विद्यार्थ्यांना सकाळी ६.३० वाजता दोन बसची व्यवस्था महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाने केली. ...

वेकोलिने अडविला इरई नदीचा प्रवाह - Marathi News | Waikolin blocked the Irai river flow | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :वेकोलिने अडविला इरई नदीचा प्रवाह

कोळशाचे अधिक उत्पादन घेण्याच्या हव्यासापोटी नागरिकांच्या जीवाशी खेळणाºया वेकोलिचा आणखी एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. चंद्रपूरची जीवनदायिनी असलेल्या इरई नदीचा प्रवाहच वेकोलिने अडवून धरला आहे. ...

चंद्रपूरचे प्रसिद्ध लेखक विनायक तुमराम यांना साहित्य अकादमी पुरस्कार - Marathi News | The famous writer of Chandrapur, Vinayak Tairam received Sahitya Akademi Award | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपूरचे प्रसिद्ध लेखक विनायक तुमराम यांना साहित्य अकादमी पुरस्कार

प्रसिद्ध लेखक व विचारवंत डॉ. विनायक तुमराम यांच्या ‘आदिवासी और उनका निसर्ग धर्म’ या वैचारिक ग्रंथाला महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीचा ‘फणिश्वरनाथ रेणू’ हा पुरस्कार जाहीर झाला आहे. ...

जुन्या पेन्शनसाठी हजारो शासकीय कर्मचाऱ्यांनी केली मुंडणची तयारी - Marathi News | Thousands of government employees ready to clean heads for the old pension | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :जुन्या पेन्शनसाठी हजारो शासकीय कर्मचाऱ्यांनी केली मुंडणची तयारी

महाराष्ट्र सरकारने जुनी पेन्शन योजना लागू करावी, यासाठी हजारो शासकीय कर्मचारी नागपूर येथे येत्या १८ डिसेंबरला आक्रोश करीत मुंडण करणार आहेत. ...