शिक्षकांचे कार्यच मुळात विद्यार्थ्यांना शिक्षण देऊन ज्ञानी करण्याचे आहे. गावखेडी आणि दुर्गम भागातील मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याची मोठी जबाबदारी शिक्षकांवरच आहे. ...
जगात पाऊल ठेवले आणि संपूर्ण जगच नजरेआड झाले. जन्मताच मिळालेले अंधत्व नियतीने तिच्याशी खेळलेली क्रूर थट्टाच होती. तरीही या थट्टेला हसतमुखाने स्वीकारत तिने अंधत्व झुगारून बुध्दीचेच डोळे केले. ...
आयटक संलग्नित महाराष्ट्र राज्य शालेय पोषण आहार कर्मचारी युनियनच्या वतीने रविवारी ब्रह्मपुरी येथील जिल्हा परिषद शाळा क्र. २ येथे तालुकास्तरीय संघर्ष मेळावा पार पडला. ...
चंद्रपूर : जीवनाच्या विविध क्षेत्रात कर्तृत्वाचा ठसा उमटविणाऱ्या रणरागिणींना ‘लोकमत’ व करण कोठारी ज्वेलर्सच्या वतीने रविवारी प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहात आयोजित सोहळ्यात ‘लोकमत सखी सन्मान अवॉर्ड’ मान्यवरांच्या हस्त्ते प्रदान करण्यात ...
आॅनलाईन लोकमतनागभीड : येथील ग्रामीण रूग्णालय पुरेशा वैद्यकीय अधिकाºयांच्या नियुक्तीअभावी स्वत:च कुपोषित झाले आहे. शासनाने वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करून हे कुपोषण दूर करावे, अशी मागणी आहे.या ग्रामीण रूग्णालयासाठी एक वैद्यकीय अधिक्षक तर तीन ...