महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवरील ‘त्या’ वादग्रस्त गावात काही दिवसांपूर्वीच विधानसभा निवडणुका पार पडल्या. आता पुन्हा त्याच गावात तेलंगणा राज्याच्या ग्रामपंचायत निवडणुकांची प्रकिय्रा सुरू झाली असून अनेक इच्छुक उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. ...
दिवसेंदिवस शालेय विद्यार्थी व्यसनाच्या आहारी जाताना दिसत आहे. यातून बालगुन्हेगारीचे प्रमाण लक्षणीय वाढत आहे. मात्र विद्यार्थ्यांनी मकरसंक्रांतीनिमित्त व्यसनापासून दूर जाण्याचा प्रयत्न करुन गोड बोलण्याचा संकल्प करावा. त्यातून आपले आयुष्य सुंदर होण्यास ...
नव्यानेच निर्माण झालेल्या घोडाझरी अभयारण्यात नाईट जंगल सफारी सुरु करण्यात येणार आहे. याला ब्रह्मपुरी वनविभाग अंतर्गत काम करणाऱ्या वन्यजीवप्रेमी व संस्थांनी कडाडून विरोध दर्शविला आहे. या संदर्भात सभा घेऊन ब्रह्मपुरी वनविभागाला निवेदन दिले आहे. ...
कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या मागण्या सोडविण्याकडे राज्य शासन दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे विदर्भ ज्युनिअर कॉलेज असोसिएशनने टप्प्याटप्प्याने आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या टप्प्यात जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री, शिक्षणमंत्र्यांना नि ...
कला, संस्कृती, क्रीडा, शेतीविषयक, आरोग्य, स्वच्छता आदी विविध बाबींनी नटलेल्या ब्रह्मपुरी महोत्सवाला गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील नागरिकांनी गर्दी केली. ब्रह्मपुरी महोत्सव अनेक वैशिष्ट्यांनी नटलेला असल्याच्या प्रतिक्रिया महोत्सवाला ...
ग्रामीण विकास कार्यक्रम, सामाजिक सामूहिक सेवा, पाटबंधारे, पाणीपुरवठा यासह आयटीआय, प्राथमिक शाळा, दवाखाने, अंगणवाडी यांचे बांधकाम व दुरुस्तीसाठी अतिरिक्त निधीची मागणी करण्यात आली. यासाठी जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांनी शनिवारी ३२७ कोटींच्या अतिरिक ...
शिक्षणासोबत विद्यार्थ्यांचा शारीरिक विकास व्हावा, यासाठी बिटस्तरीय व तालुकास्तरीय क्रीडा संमेलन प्रत्येक वर्षी पंचायत समिती कोरपनाच्या सभागृहात ज्याप्रमाणे ठरले जाते, त्याप्रमाणे घेण्यात येते. त्यानुसार कोरपना पंचायत समितीची विशेष सभा ७ जानेवारीला घे ...