लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Chandrapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
कौशल्ययुक्त शिक्षणच तारेल - Marathi News | Skillful learning will save | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :कौशल्ययुक्त शिक्षणच तारेल

बेरोजगारीचे प्रमाण सतत वाढत आहे. कौशल्य नसल्याने स्पर्धेत टिकत नाही. आजचे शिक्षण पद्धतीत आमुलाग्र बदल करून कौशल्य पूर्ण शिक्षण देणे गरजेचे आहे. एकूण बेरोजगारांच्या तुलनेत स्पर्धा परीक्षेसाठी ५ लाख मुले तयारी करतात मात्र, दरवर्षी केवळ ३०० जागा भरतात. ...

समृद्ध किसान योजनेसाठी करार - Marathi News | Agreement for Prosperous Farmer Scheme | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :समृद्ध किसान योजनेसाठी करार

शेतकऱ्यांच्या कुटुंबांचे जीवनमान उंचावण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने चांदा ते बांदा योजनेतंर्गत समृद्ध किसान योजनेला सुरुवात करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालया ...

ग्रामीण विद्यार्थ्यांनो स्पर्धेसाठी सक्षम व्हा ! - Marathi News | Grameen students become eligible for the competition! | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :ग्रामीण विद्यार्थ्यांनो स्पर्धेसाठी सक्षम व्हा !

शिक्षणामुळे व्यक्तीच्या जीवनात आमुलाग्र बदल होतो. अलिकडे बदलत्या शिक्षण पध्दतीमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी दर्जेदार शिक्षणाच्या प्रवाहात येत आहेत. शिक्षणामुळे ज्ञानवंतच नव्हे तर सामाजिक भान जोपासणारी पिढी तयार व्हावी, याकरिता शैक्षणिक सुविधांमध्ये ...

नागभीड-नागपूर रेल्वेमार्ग अधांतरीच - Marathi News | Nagbhid-Nagpur railway line halts | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :नागभीड-नागपूर रेल्वेमार्ग अधांतरीच

नागभीड - नागपूर रेल्वे मार्ग अधांतरीच आहे. शासकीय पातळीवर या ब्राडगेज संदर्भात कोणत्याही हालचाली नसल्याने या परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. ...

गरिबांना उत्तमोत्तम उपचार देणार - Marathi News | Provide best treatment to the poor | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :गरिबांना उत्तमोत्तम उपचार देणार

देशातील गरीबांना उत्तमोत्तम उपचार अगदी मोफत, सुलभ व सहज मिळावा, यासाठी केंद्र व राज्य शासनाने प्रयत्न सुरु केले आहेत. चांदा क्लब ग्राऊंडवर आयोजित आरोग्य मेळाव्याने अनेक रुग्णांना आरोग्याच्या योजना, उपचार पध्दती व उपचार सोयी प्राप्त झाल्याबद्दल केंद्र ...

जि. प. मुख्याध्यापक समायोजनमध्ये अन्याय - Marathi News | District Par. Injustice in Head Master Adjustment | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :जि. प. मुख्याध्यापक समायोजनमध्ये अन्याय

जिल्हा परिषदअंतर्गत कार्यरत उच्च श्रेणी मुख्याध्यापकांचे पद कमी झाल्यामुळे पदावनत करण्यात आले. मात्र त्यांना पूर्वपदावर रूजू करून न घेता पुन्हा पदावनतीनुसार खालचे पद देण्यात आले. त्यामुळे पदावनत मुख्याध्यापकांवर अन्याय झाला आहे. अन्यायग्रस्त मुख्याध् ...

कला, साहित्य, संस्कृतीमुळे मानवी जीवनाला मिळते दिशा - Marathi News | Art, Literature and Culture | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :कला, साहित्य, संस्कृतीमुळे मानवी जीवनाला मिळते दिशा

सांस्कृतिक महोत्सव सुरू करण्याची परंपरा प्रेरणादायी आहे. कला, संस्कृतीमुळेच जीवनाला खऱ्या अर्थाने दिशा मिळते, असे प्रतिपादन ज्येष्ठ सिनेअभिनेते रजा मुराद यांनी केले. ब्रह्मपुरी महोत्सवाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. ...

डीईआयसीतून दिव्यांग बालकांवर उपचार होणार - Marathi News | Treatment of Divyang babies with DEIC | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :डीईआयसीतून दिव्यांग बालकांवर उपचार होणार

जन्माला येणारी दिव्यांग बालके गरीब कुटुंबाला आयुष्यभरासाठी भार असल्यासारखे वाटतात. काही पालक आपल्या परिस्थितीअभावी अशा बालकांची उत्तरायुष्यात काळजी व योग्य उपचार करू शकत नाही. ...

९३९ लाभार्थी घरकुल योजनेपासून वंचित - Marathi News | 9 39 Beneficiaries denied the Gharkul Yojana | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :९३९ लाभार्थी घरकुल योजनेपासून वंचित

नगरपारिषद चिमूर अंतर्गत पंतप्रधान घरकूल आवास योजनेकरिता मागील जून २०१८ मध्ये ९३९ लाभार्थ्यांनी नगर परिषदेकडे आवश्यक दस्ताऐवजासह अर्ज सादर केले. मात्र सात महिन्यांचा कालावधी लोटूनही नगर परिषदेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या लालफितशाहीमुळे प्रधानमंत्री ...