भारतीय स्वातंत्र्यसंग्रामात ज्या थोरविरांनी कशाचीही पर्वा न करता उडी घेऊन भारताला स्वतंत्र करण्यात मोलाची भूमिका बजावली, त्या थोर वीरांमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे नाव आघाडीने घेतले जाते. ...
शहराला गोंडी राजवटीचा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. गोंड राजाच्या वैभवशाली वास्तू आजही उभ्या आहेत, आदिवासीच्या पूर्वजांचे अस्तित्व शहरात नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. ...
गेल्या चार वर्षांमध्ये चंद्रपूर जिल्ह्यात 30 हजार हेक्टर सिंचनाची वाढ झाली आहे. चांदा ते बांदा योजनेतून शेकडो बांध उभे राहणार आहेत. लवकरच चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्याला सिंचन क्षमता वाढवण्यासाठी उपयोगी ठरणाऱ्या चिचडोह प्रकल्पाचे राष्ट्रपतींच्या हस् ...
काँग्रेस पक्ष सर्वसामान्याचा आहे. काँग्रेसची विचारसरणी धर्मनिरपेक्ष असल्याने सर्व घटकांना न्याय देणारा आहे. प्रस्थापित केंद्र व राज्य सरकार सामाजिक धुर्वीकरण करून सामाजिक सलोखा धोक्यात आणत आहे. सत्तेवर येण्यासाठी जनतेला खोटी आश्वासने दिली. ...
वरोरा जिल्हा निर्मितीच्या मागणीसाठी जिल्हा संघर्ष समितीच्या वतीने गुरूवारी रॅली काढण्यात आली. यामध्ये अनेक प्रमुख पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी सहभागी होऊन जिल्हा निर्मितीच्या मागणीकडे प्रशासनाचे लक्ष वेधले. ...
इंदिरा गांधी देशाच्या पंतप्रधान असताना त्यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची महत्त्वाची कागदपत्रे असलेल्या ४०० फाईल्स नष्ट करण्याचे आदेश दिल्याचा आरोप आझाद हिंद सेनेचे संस्थापक प्रमुख नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे नातू चंद्रकुमार बोस यांनी येथे गुरुवारी ...
मागील चार वर्षांपासून भारतात राजसत्तेवर आलेल्या सरकारने देशभक्तीच्या नावावर प्रशासन व समाजाला वेठीस धरणे सुरू केले. यातून धर्मांध शक्ती फोपावल्या. लोकशाही व राज्यघटनेतील मूल्यांविरूद्ध संघटीत क्लृप्त्या झाल्या. ...
शेतकरी, शेतमजुरांसह सर्व श्रम करणाऱ्या समूहांना सुखी व समाधानाने जगण्याचा हक्क आहे. यासाठी केंद्र व राज्याच्या सभागृहात जनतेने खऱ्या अर्थाने लोकोपयोगी कायदे करण्यासाठी प्रामाणिक तसेच अभ्यासु व सजग उमेदवारांना निवडून पाठविले पाहिजे,..... ...
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमिटीने चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी प्रकाश देवतळे यांच्या जागेवर काँग्रेसचे केंद्रीय प्रतिनिधी, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस माजी आमदार सुभाष धोटे यांची वर्णी लावली आहे. ...