शहरापासून दोन किलोमिटर अंतरावरील नेरी-चिमूर व मासळ-चिमूर मार्गाच्या टी पार्इंटवर दोन वेगवान दुचाकींमध्ये झालेल्या धडकेत दोन युवक व एक युवती गंभीर जखमी झाली. ही घटना सोमवारी सायंकाळी ४ वाजताच्या दरम्यान घडली. सुरज सृजन गेडाम (२५) रा. उरकुडपार, आकाश कव ...
जिल्ह्यातील गारपीटग्रस्त भागाचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे वित्त, नियोजन व वने मंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पोंभुर्णा येथे केली. प्रजासत्ताकदिनी पोंभुर्णा येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर ...
मैदानी खेळ हे मानवी आरोग्याला फायदेशीर आहेत. निरोगी आयुष्य जगण्यासाठी मैदानी खेळ व व्यायामाची सर्वांना गरज आहे. ग्रामीण भागातील युवक-युवतींना संधी मिळावी, याकरिता सीएम चषक घेण्यात आले. यातून भविष्यात महाराष्ट्र व देशाला प्रतिभावंत खेळाडू पुढे येतील, ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेने दिल्ली येथे आयोजित ‘परीक्षा पे चर्चा’ भाग २ या उपक्रमात चंद्रपूर येथील चांदा पब्लिक स्कूलची वर्ग नववीतील विद्यार्थिनी बुंद दीप दवे ही पंतप्रधानासोबत मंगळवार दि. २९ जानेवारी रोजी संवाद साधणार आहे. ...
काही कारणास्तव एखाद्यावेळेस महिला व मुलींना रात्री, मध्यरात्री बाहेर पडावे लागते. अशावेळेस अनेक महिला व मुलींना छेडखाणीच्या प्रकाराला सामोर जावे लागत असल्याचे अनेक प्रकार उघडकीस आले आहेत. मात्र आता चंद्रपूर पोलिसांनी ‘पोलीस सारथी’ हा उपक्रम सुरु केला ...
गेल्या चार वर्षांमध्ये चंद्रपूर जिल्ह्यात ३० हजार हेक्टर सिंचनाची वाढ झाली आहे. चांदा ते बांदा योजनेतून शेकडो बांध उभे राहणार आहेत. लवकरच चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्याला सिंचन क्षमता वाढविण्यासाठी उपयोगी ठरणाऱ्या चिचडोह प्रकल्पाचे राष्ट्रपती महोदयां ...
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला गारपिटीसह झालेल्या पावसाने महावितरणचे शहरातील वीजयंत्रणेचे मोठे नुकसान झाले. शुक्रवारी सायंकाळी ६.३० वाजता झालेल्या वादळी पावसामुळे दाताला रोड, पठाणपुरा, शास्त्री नगर, बाबुपेठ, राम नगर सिव्हील लाईन्स, रामाळा तलाव, ख ...
प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी नद्या वाचवा, बंधारे बांधा, पाणी अडवा या मागणीसाठी विदर्भ किसान मजदूर कांग्रेसच्या वतीने माजी खासदार नरेश पुगलिया यांच्या नेतृत्वात चंद्रपूर येथील इरई नदीच्या तिरावर सत्याग्रह करण्यांत आले. ...
जगातील सर्वात मोठी लोकशाही राज्यपध्दती असलेल्या भारत देशात संविधानाने सर्वांना समान अधिकार बहाल केल्यानंतरही कुणी मुक्त तर कुणी बंदीवानाचे जीवन का जगतो, याबाबत चिंतनाची गरज आहे. ...
जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मतदार संघातील पोंभुर्णा नगर पंचायत १७ जानेवारीला झालेल्या स्वच्छ डॉट सीटी वेबसाईटच्या गणनेत स्वच्छता अॅप क्रमवारीत भारतात प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली आहे. त्यामुळे पोंभुर्णा शहराच्या विकासाला नवा आयाम ...