महाराष्ट्र शासनाने ३१ जानेवारी २०१८ रोजी या आभयारण्यास मान्यता दिली आणि त्यानंतर लगेच अभयारण्याची स्थापना व सीमा निश्चित करण्यात आल्या. हे अभयारण्य नागभीड , तळोधी व चिमूर या तीन वनपरिक्षेत्रातील १५ हजार ३३३. ८८ हेक्टर क्षेत्रात विस्तारण्यात आले आहे. ...
राजुरा तालुक्यात खरीप हंगामातील कापूस, सोयाबीन, धान, ज्वारी पिकांवर परतीच्या पावसाने घाला घातला. उसनवारी व कर्ज काढून शेतकऱ्यांनी शेती केली होती. यावर्षी चांगले उत्पादन घेऊन शेतीसाठी घेतलेले कर्ज फेडू, अशी आस प्रारंभी शेतकऱ्यांना होती. पैशाची कशीबशी ...
वरोरा तालुक्यातील अर्जुनी गावात एका डोळ्याने अंध असलेली तुळसाबाई किसन केदार आपल्या हरीदास व संगिता या दोन दिव्यांग मुला-मुलीसोबत राहत होती. तुळसाबाईला पती नाही. त्यामुळे संसाराचा गाडा चालविण्याची जबाबदारी तिच्यावरच होती. घरी शेती नसल्याने व मुले दिव् ...
शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात आयोजित आढावा सभेत ते बोलत होते. चंद्रपूर जिल्ह्यात सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकºयांना फार मोठा हादरा बसलेला आहे. कापूस, सोयाबीन, धान या मुख्य पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे. शेतकºयांना नुकसान भरपा ...
विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून जिल्हा परिषद सदस्य नेत्यांच्या प्रचारात व्यस्त होते. विशेष म्हणजे, एका विद्यमान पदाधिकाºयांनीही विधानसभेची निवडणूक लढविली. मात्र त्यांना यश आले नाही. जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळेही प्रचारसभेमध्ये व्यस्त होते. ...
यंदाच्या खरीप हंगामात सुरूवातीला पावसाने दगा दिला होता. परंतु नंतरच्या कालावधीत पावसाने सरासरी गाठल्याने पिकांना जीवदान मिळाले. शेतात धान डोलू लागले. दिवाळीपूर्वी कमी कालावधीच्या धानाची कापणी करण्यात आली. पुंजणे तयार करण्यासाठी आठ दिवसांचा कालावधी ला ...
खरीप व रब्बी हंगामात कृषी कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या जिल्ह्यात लक्षणीय आहे. सन २०१९-२० या वर्षात पंधराही तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी खरीप हंगामासाठी कृ षी कर्ज घेतले. नापिकीमुळे बऱ्याच शेतकऱ्यांवर २०१९ पूर्वीचे कर्ज थकित आहे. या कर्जाचे पुनर्ग ...
२०१८- १९ या खरीप हंगामातील पीक विमा योजनेत कर्जदार शेतकऱ्यांना सहभाग घेण्यासाठी अंतीम मुदत ३१ जुलै २०१८ तर बिगर कर्जदारी शेतकऱ्यांनी २४ जुलै २०१८ अशी जाहीर करण्यात आली आहे़ शासनाने अधिसूचित केलेल्या क्षेत्रातील विविध पिके घेणारे (कुळाने अथवा भाडेकरार ...