लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Chandrapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
चंद्रपूर जिल्ह्यातील सिरणा नदीच्या पात्रात आढळला पट्टेदार वाघ - Marathi News | A tiger found in the river Siran river in Chandrapur district | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपूर जिल्ह्यातील सिरणा नदीच्या पात्रात आढळला पट्टेदार वाघ

भद्रावती तालुक्यातील जुना कुनाडा येथील सिरणा नदीजवळ दगडाच्या फटीमध्ये पट्टेदार वाघ अडकला असल्याची माहिती बुधवारी सकाळी नागरिकांना होताच या परिसरात नागरिकांनी एकच गर्दी केली. ...

सांगा आता जगायचे कसे? - Marathi News | Tell me how to live now? | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :सांगा आता जगायचे कसे?

केंद्र शासनाने वर्षभरापूर्वी किसान सन्मान योजना जाहीर केली. तीन टप्प्यात दोन-दोन हजार प्रमाणे सहा हजार रुपये अनुदान मिळणार होते. मात्र त्यातीलही एक दमडीही अद्याप मिळालेली नाही. म्हणायला केवळ यादी तयार करण्यात आली. त्यामुळे शेतकºयांचा शासकीय कामावर का ...

मूल महामार्ग बांधणाऱ्या कंत्राटदारावर गुन्हा दाखल करा - Marathi News | File a contract on a contractor who constructed the main highway | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :मूल महामार्ग बांधणाऱ्या कंत्राटदारावर गुन्हा दाखल करा

मूल हायवे संदर्भात वारंवार सूचना करूनदेखील संबंधित कंत्राटदार लक्ष देत नसल्याचे निदर्शनात आल्यानंतर मंगळवारी रस्ता सुरक्षा समितीची बैठक जिल्हाधिकारी डॉ. खेमनार यांच्या मार्गदर्शनात जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली. यामध्ये महामार्गाचे अधिकारी ...

वडेट्टीवार व धोटेंंकडून शेतकऱ्यांना धीर - Marathi News |  Farmers are encouraged by the Vedictive and Dhoot | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :वडेट्टीवार व धोटेंंकडून शेतकऱ्यांना धीर

अवकाळी पावसाने तालुक्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना जोरदार फटका बसला. कापणी केलेले पुंजणे कुजल्याने हवालदिल झालेल्या रामाळा, रत्नापूर व नवरगाव परिसरातील भातशेतीची आमदार विजय वडेट्टीवार यांनी पाहणी केली. या तालुक्याला धान्याचे कोठार म्हणून ओळखल्या जाते ...

पीक विमा योजनेतील त्रुटींनी शेतकरी निराश - Marathi News | Farmers disappointed with the flaws in the Crop Insurance Scheme | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :पीक विमा योजनेतील त्रुटींनी शेतकरी निराश

विमा नुकसान भरपाईसाठी व्यक्तिगत शेतकºयाऐवजी परिमंडळ हे विमा एकक ठरविण्यात आले आहे. परिमंडळातील पिकाचे सरासरी उत्पादन, परिमंडळाचे उबंरठा उत्पादन व परिमंडळातील सरासरी नुकसान यानुसार भरपाई ठरविण्याची पध्दत स्वीकारण्यात आली आहे. एका परिमंडळामध्ये परस्पर ...

तीन आमदारांसह जि.प. अध्यक्ष बांधावर - Marathi News | Three MLAs with ZP President on the Agriculture | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :तीन आमदारांसह जि.प. अध्यक्ष बांधावर

संपूर्ण खरिप हंगाम हातून गेला आहे. या पार्श्वभूमीवर चिमूरचे आमदार कीर्तीकुमार ऊर्फ बंटी भांगडिया, चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार व वरोºयाच्या आमदार प्रतिभा धानोरकर यांच्यासह जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळेही यांनी प्रत्यक्ष शेताच्या बांधावर जा ...

इरई नदीवरील जुना पूल होऊ शकतो बंधारा - Marathi News | The old bridge over the Erai river may become a dam | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :इरई नदीवरील जुना पूल होऊ शकतो बंधारा

या संदर्भातील मागणीचे निवेदन इको-प्रोने जिल्हाधिकारी यांना दिले आहे. जिल्ह्यात दिवसागणिक होत असलेली भुजल पातळीतील घट चिंताजनक आहे. तसेच पावसाळयाच्या दिवसात अनेक नदी-नाले दुथळी भरून वाहतात. मात्र पावसाळा संपताच कोरडे पडतात. या सर्व नद्यांचे स्वरूप आता ...

डेंग्यूचा प्रकोप - Marathi News | Outbreak of Dengue | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :डेंग्यूचा प्रकोप

चंद्रपूर जिल्ह्याला अस्मानी संकटांनी त्रासून सोडले आहे. जिल्ह्यात जवळजवळ सर्वच शेतकरी अवेळी झालेल्या पावसामुळे वैतागले आहे. संपूर्ण पिके डोळ्यादेखत उद्ध्वस्त झाले आहे. अशातच आता साथीच्या आजारानेही जिल्हावासीयांना नाकीनऊ आणले आहे. मागील दीड महिन्यांपा ...

नागभीड-नागपूर रेल्वे मार्ग निविदा निघाल्याने आशा पल्लवित - Marathi News | The Nagbhid-Nagpur railway route is full of hope | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :नागभीड-नागपूर रेल्वे मार्ग निविदा निघाल्याने आशा पल्लवित

ममता बॅनर्जी रेल्वे मंत्री असताना १०६ किमी लांबीच्या या नॅरोगेज मार्गास ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करण्याची परवानगी देण्यात आली होती. पण प्रत्येक वेळेस अर्थसंकल्पात तरतूदच करण्यात येत नव्हती. दरम्यान, २०१४ मध्ये केंद्रात भाजपचे सरकार सत्तेवर आले आणि या मा ...