पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या आईचा आशीर्वाद घेत असल्याच्या छायाचित्राला ई-लिलावात २० लाख रुपयांना विकले गेले. ही कलाकृती चंद्रपूरचे प्रसिद्ध चित्रकार चंदू पाठक यांची आहे. ...
शिरणा नदीच्या पुलाखाली जखमी असलेल्या वाघाला वाचविण्यासाठी घटनास्थळी उपस्थित पशुवैद्यकीय अधिकारी, वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी व राष्ट्रीय प्राधिकरण प्रतिनिधींनी वेगवेगळे निर्णय घेतले. मात्र तिघांचेही कोणत्याच निर्णयावर एकमत होऊ शकले नाही. ...
मनपा स्तरावर राबविल्या जाणाऱ्या विविध शासकीय योजनांची आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. महानगरपालिका हद्दीमधे आजपर्यंत घटक ०४ अंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लाभार्थ्यांना वैयक्तिक स्वरूपातील घरकुल बांधण्यास अनुदान अंतर्गत प्राप्त अर्जांपैकी १हजार ...
मागून येणारा श्री ट्रान्सपोर्टच्या मालकीचा ट्रक क्रमांक एमएच ३४ एबी ०७८८ ने दुचाकीला धडक दिली. या अपघातामध्ये वेदांत गंभीर जखमी झाला. यानंतर त्याला येथील मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने नागपूरला हलविण्यात आले. दरम्यान आज वे ...
कंत्राटदाराकडून करारनाम्यातील अटींचे वारंवार उल्लंघन होणे, देय रकमांचा भरणा न करणे, शहराचा पाणीपुरवठा सुरळीत न करता वारंवार अडथळे निर्माण करणे, मनपाच्या आदेशाचे पालन न करणे इत्यादी कारणांमुळे कंत्राटदाराच्या कार्यप्रणालीबाबत अनेक तक्रारी होत्या. त्या ...
दुष्काळी परिस्थितीमुळे गतवर्षी पेरणीची संख्या कमालीने घटली होती. त्यामुळे नोव्हेंबर महिन्यात ५० टक्के पेरणीही झाली नाही. यंदा पावसाअभावी नव्हे तर पाऊस जास्त झाल्याने पेरणी झाली नसल्याचे चित्र दिसून येत आहे. ज्या शेतकऱ्यांनी ऑक्टोबरमध्ये पेरणी केली आह ...
बुधवारी रिया मडावी ही आजारी असल्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्र पाटण येथे सकाळी तिला भरती करून उपचार करण्यात आले. परंतु प्रकृती गंभीर असल्यामुळे तिला गडचांदूर येथे रेफर करण्यात आले होते. पालकांनी राजुरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. येथे प्राथमिक उपचार ...
उज्ज्वल कन्स्ट्रक्शन कंपनीकडे चंद्रपूर शहराच्या पाणी पुरवठ्याचे कंत्राट गेल्यापासून शहरातील पाणी पुरवठा अनियमित झाला आहे. इरई धरणामध्ये पाण्याचा मुबलक साठा असतानासुद्धा शहरातील अनेक भागात नियमित पाणी पुरवठा होत नाही. ज्या भागात सुस्थितीत पाणी पुरवठ्य ...
भद्रावती तालुक्यातील चारगाव खुल्या कोळसा खाणीलगत असलेल्या शिरणा नदीच्या पुलाखाली जखमी अवस्थेतील वाघाचा वनविभागाच्या डोळ्यादेखत तब्बल १९ तासानंतर दुर्दैवी मृत्यू झाला. ...
ब्रह्मपुरी तालुक्यात २८ हजार ०५८ हेक्टर क्षेत्र पिकाखाली आहे. त्यापैकी २७ हजार ८२४ हेक्टर क्षेत्रात भातपीक घेण्यात आले आहे. त्यापैकी ३३ टक्क््यांच्या आतील नुकसानीस पात्र असलेले २११० हेक्टर क्षेत्र पंचनामा केल्यानंतर बांधित ठरले आहे. ...