लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Chandrapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
मुसळधार पावसामुळे रस्ताच गेला वाहून - Marathi News | Heavy rains washed away the road | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :मुसळधार पावसामुळे रस्ताच गेला वाहून

जिल्हा खनिज विकास निधी २०१८-२०१९ अंतर्गत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मौजा पळसगाव ते रेल्वे लाईन पांदण रस्ता सुमारे एक किलोमिटर अंतराचे खडीकरण व मजबूतीकरणासाठी ३७ लाख रुपयाचा निधी मंजूर करुन बांधकाम करण्यात आले. रस्ता बनविताना नाला असलेल्या ठिकाणी सि ...

ट्रिपल धमाका! या ‘सुपर मॉम’ने जुळ्या मुलींसह बारावी केली उत्तीर्ण - Marathi News | Triple blast! The mother also got twelfth pass along with her twin daughters | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :ट्रिपल धमाका! या ‘सुपर मॉम’ने जुळ्या मुलींसह बारावी केली उत्तीर्ण

मनात जिद्द असली की कोणतीही गोष्ट असाध्य नाही. शिक्षण कमी असल्याची खंत बाळगणाऱ्या एका आईने आपल्या जुळ्या मुलींसह इयत्ता बारावीची परीक्षा दिली. आणि ती चक्क ५८ टक्के गुणांसह उत्तीर्ण करून आपणही ‘सूपर मॉम’ असल्याचे दाखवून दिले. ...

चंद्रपूर जिल्ह्यात टोमॅटोचे भाव आकाशाला भिडले - Marathi News | Tomato prices skyrocketed in Chandrapur district | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपूर जिल्ह्यात टोमॅटोचे भाव आकाशाला भिडले

चंद्रपूर येथे कोरोनाचे रुग्ण वाढल्याने १७ जुलैपासून संपूर्ण लॉकडाऊन पुकारले आहे. त्यामुळे चंद्रपूर वरुन येणारा भाजीपाला आज मार्केट मध्ये न आल्याने टोमॅटोचे भाव वाढले आहेत. ...

घरी जाऊन जेवण केले आणि तो पोहायला गेला.. पुढे अघटित घडले... - Marathi News | Went home and had a meal and he went for a swim .. What happened next ... | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :घरी जाऊन जेवण केले आणि तो पोहायला गेला.. पुढे अघटित घडले...

सम्यक शेतावरुन एकटाच घरी आला होता. काकाकडे जेवण केले. आणि सायकलने गावालगतच्या नदीवरील हत्ती गोटा बंधाऱ्यावर गेला. त्यानंतर त्याने कपडे काढून आंघोळीसाठी बंधाऱ्यातील पाण्यात उडी मारली. ...

युरिया खताच्या टंचाईने शेतकरी त्रस्त - Marathi News | Farmers suffer from shortage of urea fertilizer | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :युरिया खताच्या टंचाईने शेतकरी त्रस्त

तालुक्याला वार्षिक १ हजार ६०० टन युरियाची आवश्यकता भासते. मागील वर्षीच्या हंगामात १ हजार ४३ टन युरियाचा वापर झाला होता. मात्र यावर्षी तालुक्यातील ठोक विक्रेत्यांना २८८ टन युरिया उपलब्ध झाला. आहे. त्यामुळे तालुक्यात युरियाची टंचाई निर्माण झाली आहे. सद ...

औद्योगिक कंपन्यांची फ्लॉय अ‍ॅश मुख्य रस्त्यावर - Marathi News | Fly ash of industrial companies on the main road | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :औद्योगिक कंपन्यांची फ्लॉय अ‍ॅश मुख्य रस्त्यावर

औद्योगिक कंपण्यांमधून दररोज हजारो टन राख निघते. या राखेची विल्हेवाट लावण्यासाठी काही ट्रान्सपोर्ट कंपन्यांना कंत्राट देण्यात आले. सदर राख सिमेंट कंपनी व सिमेंट उद्योग परिसरातच टाकण्याचा नियम आहे. मात्र काही सिमेंट कंपन्या व उद्योगांनी पैसे वाचविण्यास ...

ब्रह्मपुरीची महक उके जिल्ह्यात पहिली - Marathi News | The scent of Brahmapuri first appeared in Uke district | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :ब्रह्मपुरीची महक उके जिल्ह्यात पहिली

मागील अनेक वर्षांची परंपरा कायम राखत यंदाही बारावीत मुलींनीच बाजी मारून मुलांच्या तुलनेत त्या अव्वल राहिल्या आहेत. यंदाच्या बारावीच्या परीक्षेत एकूण १४ हजार ९४३ मुलांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. यातील १४ हजार ८२८ मुले परीक्षेला बसली. यातील १३ हजा ...

एक लाख ८४ हजार ४३६ क्विंटल धान्य वितरण - Marathi News | Distribution of one lakh 84 thousand 436 quintals of grain | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :एक लाख ८४ हजार ४३६ क्विंटल धान्य वितरण

रेशनकार्डमधील पात्र लाभार्थ्यांची संख्या सुमारे १५ लाख ५३ हजार २२३ आहेत. या लाभार्थ्यांना १ हजार ५३३ स्वस्त धान्य दुकानांद्वारे सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा लाभ दिला जातो. बीपीएल कार्ड असलेल्या लाभार्थ्यांना अंत्योदय योजनेअंतर्गत दोन रूपये किलो दराने प ...

विद्यार्थ्यांना मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्तीची प्रतीक्षा - Marathi News | Students await pre-matric scholarship | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :विद्यार्थ्यांना मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्तीची प्रतीक्षा

इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना भारत सरकार मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती लागू करण्याचे परिपत्रक २७ मे २०१९ रोजी महाराष्ट्र शासनातर्फे काढण्यात आले. त्यानुसार महाराष्ट्रातील इतर मागास प्रवर्गातील मुलांनी शिष्यवृत्ती अर्ज विहित नमुन्यात भरून मुख्याध्य ...