लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Chandrapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
तज्ज्ञ नसल्याने वरोरातील सोनोग्राफी मशीन धुळखात - Marathi News | The sonography machine in Warora was washed away due to lack of expertise | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :तज्ज्ञ नसल्याने वरोरातील सोनोग्राफी मशीन धुळखात

येथील उपजिल्हा रुग्णालयात वरोरा शहर, माढेळी, कोसरसार, नागरी, सावरी, प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच वरोरा तालुक्याला लागून असलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील रुग्ण मोठ्या संख्येने उपचारासाठी येतात. मागील काही महिन्यात या रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया करून बाळं ...

दारुविक्रेत्यांविरोधात धाडसत्र - Marathi News | Raids against drug dealers | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :दारुविक्रेत्यांविरोधात धाडसत्र

स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गडचांदुर परिसरात फिरत असताना गडचांदूर-भोयगावकडे चार चाकी वाहनाने दारुची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. त्याआधारावर पोलिसांनी गडचांदूर ते भोयगाव रोडवरील रेल्वेगेटजवळ नाकाबंदी केली. यावेळी एमएच २९ बीसी ५०६६, व एमएच २९ व्ही ...

शिष्यवृत्तीच्या नावाखाली विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द होणार नाहीत - Marathi News | Admission of students under the name of Scholarship will not be canceled | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :शिष्यवृत्तीच्या नावाखाली विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द होणार नाहीत

कोणत्याही विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द करण्यात येऊ नये. तसेच विद्यार्थ्यांना आवश्यक सर्व दाखले, प्रमाणपत्र व आवश्यक दस्तावेज त्वरित उपलब्ध करून द्यावा, असे आदेश दिले आहे, अशी माहिती बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. ...

गोंडवाना विद्यापीठाच्या महाविद्यालयांत होणार ऑनलाईन प्रवेश - Marathi News | Online admission will be available in Gondwana University colleges | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :गोंडवाना विद्यापीठाच्या महाविद्यालयांत होणार ऑनलाईन प्रवेश

आता महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होणार असल्याने विद्यार्थ्यांना रांगेत लागण्याचा त्रासापासून मुक्ती मिळणार आहे. ...

कंपाऊंडरच सांभाळतो चिकित्सालयाचा कारभार - Marathi News | The compounder manages the hospital | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :कंपाऊंडरच सांभाळतो चिकित्सालयाचा कारभार

तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी सोयीचे व्हावे, जनावरांना वेळीच व योग्य उपचार मिळावे यासाठी लाखो रुपये खर्च करून सर्व सोयीयुक्त पशुवैद्यकीय चिकित्सालय बांधण्यात आले. त्यावेळी कार्यरत असलेले पशुवैद्यकीय अधिकारी संदिप छोंकर व सचिन हगवणे यांच्या जोडीने चिकित्स ...

पिपरी येथील रस्ता नऊ वर्षांपासून रखडला - Marathi News | The road at Pipri has been blocked for nine years | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :पिपरी येथील रस्ता नऊ वर्षांपासून रखडला

भद्रावती तालुक्यातील पिपरी येथे महात्मा गांधी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत पांदण रस्त्याचे काम हाती घेण्यात आले. पिपरी ते घोनड या सुमारे दीड किलोमीटर अंतराच्या रस्त्यासाठी २५ लाख २७ हजार ९६० रुपये मंजूर करण्यात आले. भुमिपूजनानंतर रस्त्य ...

घुग्घुसची बाजारपेठ कडकडीत बंद - Marathi News | Ghughhus market tightly closed | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :घुग्घुसची बाजारपेठ कडकडीत बंद

रविवारी सर्व व्यापाऱ्यांनी आपले प्रतिष्ठाने बंद ठेवली. कधी नव्हे ते रविवारी घुग्घुसचे रस्ते निर्मनुष्य दिसून आले. दरम्यान, वेकोलिच्या इंदिरानगर व रामनगर वसाहतीमधील बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या लोकांची सोमवारपासून तपासणी सुरू करण्यात येणार आहे,अ ...

श्रावण मासातही भाविकांसाठी मंदिर बंद - Marathi News | The temple is closed for devotees even during the month of Shravan | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :श्रावण मासातही भाविकांसाठी मंदिर बंद

श्रावण महिन्यातील सोमवारला बेलपत्र व धान्याची शिवमुठ वाहण्याची परंपरा आहे. पहिला श्रावण सोमवार २७ ला येणार असून तांदळाची शिवमुठ आहे. तर दुसऱ्या सोमवार तीन ऑगस्टला आहे. या दिवसी तिळाची शिवमुठ असून नारळी पोर्णिमा अर्थात रक्षाबंधनही आहे. तिसरा सोमवार १० ...

संपर्कातील लोकांचीच चाचणी नाही - Marathi News | People in contact are not tested | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :संपर्कातील लोकांचीच चाचणी नाही

नमुने घेण्यासाठी शुक्रवारी कुचना वसाहतीत सामूदायिक भवन येथे शिबिर लावण्यात आले. मात्र तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्या चुकीच्या नियोजनामुळे बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या कुचना वसाहतीसमोरील प्रतिबंधित क्षेत्रातील आवश्यक लोकांचे स्वॅब न घेता माजरी-क ...