आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
नागरिकांच्या संरक्षणासाठी दिवसरात्र झटणाऱ्या येथील पोलीस कर्मचाऱ्यांचे निवासस्थानाअभावी हाल होत आहेत. बºयाच कर्मचाºयांना पैसे खर्च करून भाड्याच्या घरात दिवस काढावे लागत आहे. घरमालक घर किरायाने देण्यास नकार देत असल्याचेही समजते. इंग्रजांच्या काळापासून ...
चंद्रपूर जिल्ह्यातून एकूण ४७५ शाळांमधून ३० हजार ९६ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली. यातील २९ हजार ८४६ विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेला बसले. पैकी एकूण २७ हजार ५८९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यातील तब्बल सहा हजार १५३ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण् ...
जिल्ह्याच्या गोंडपिपरी तालुक्यातील गोजोली येथील प्रकाश उराडे यांच्याकडे पेटीत ६० ग्रॅम वजनाची गोलाकार आकारातील तांब्याची वस्तू सापडली. अभ्यासाअंती हा तांबा राजा पृथ्वीसेन (द्वितीय) यांची राजमुद्रा असल्याची शक्यता पुणे येथील अमोल बनकर व अशोक सिंह ठाक ...
पवनीकडून येणाऱ्या वाहनातून दारुची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारावर तोरगाव टी पार्इंटजवळ एमएच ३२ सीएन ०५५६ या वाहनाचा सिनेस्टाईल पाठलाग करुन वाहनातून दोन लाख रुपये किंमतीची विदेशी दारु, दोन मोबाईल, तसेच एमएच ३१ सीएन १९१५ या वाह ...
जुलै महिना संपत आला तरी पावसाने दमदार हजेरी लावली नाही. त्यामुळे तालुक्यात दुष्काळसदृश स्थिती निर्माण झाली आहे. तालुक्यात धानाची सर्वाधिक लागवड केली जाते. १८ हजार हेक्टरवर धानाची लागवड करण्यात येते. यापैकी जुलैपर्यंत सात ते आठ हजार हेक्टरवर रोवणीची क ...
राज्यभरात याच प्रक्रियेनुसार कामांचे वाटप केले जाते. याकरिता शासनाने नियमांची चौकटही आखून दिली आहे. मात्र, जिल्ह्यातील ऊर्जानगर, घुग्घुस ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकांवर ई टेंडरींग प्रणालीत छेडछाड केल्याचा ठपका ठेवून निलंबित केल्यानंतर यामागे एक रॅकेट ...
राईस मिलच्या कामासाठी बिहार राज्यातून ६५ मजुरांना दोन ट्रॅव्हल्सच्या साहाय्याने आणण्यात आले. यातील एका ट्रॅव्हल्समध्ये असलेले सर्वच ३२ मजूर कोरोनाबाधित निघाले आहे. ...
तत्पूर्वी तेलंगणा येथील एका महिलेचा २४ जुलैला मृत्यू झाला. तिचा स्वॅब चंद्रपूर येथे पॉझिटिव्ह आला होता. याशिवाय एका महिलेला कोरोनाशिवाय अन्य आजाराच्या गंभीरतेमुळे नागपूरला हलविण्यात आले आहे. या दोन पॉझिटिव्हमुळे चंद्रपूर जिल्ह्याची आतापर्यंतची एकूण प ...
मार्च महिन्यापासूनच जिल्ह्यात लॉकडाऊन होते. प्रारंभी लोकांना लॉकडाऊन बरा वाटला. मात्र पुढे लॉकडाऊनचा लोकांना, विशेषता तरुण मंडळींना कंटाळा येऊ लागला. त्यामुळे नियम तोडून, आवश्यकता नसतानाही तरुण घराबाहेर पडू लागले. अनेक तरुण बाहेर जिल्ह्यातूनही परत आल ...
जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमी अभिलेख महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या अध्यक्षतेखाली नगर परिषद हद्दीतील क्षेत्राचे नगर भूमापन करण्यासाठी २६ मे २०१८ रोजी उच्च समिती गठित करण्यात आली. त्यानुषंगाने जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमी अभिलेख, महाराष्ट्र राज्य ...