लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Chandrapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
बल्लारपुरात रेल्वे रुळावरून मालगाडीचे डब्बे घसरले - Marathi News | In Ballarpur, a freight train derailed | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :बल्लारपुरात रेल्वे रुळावरून मालगाडीचे डब्बे घसरले

बल्लारशाह रेल्वे स्थानकावरील रेल्वे यार्डमधून प्लॅटफार्म नं.३ वरून जळगावकडे निघालेली सिमेंटनी भरलेली मालगाडी सोमवारी संध्याकाळी गोल पुलाजवळ उतरल्यामुळे रेल्वे अधिकाऱ्यांची एकच तारांबळ उडाली. ...

विद्यार्थ्यांना मिळणार पॅकींगमध्ये धान्य - Marathi News | Students will get grain in packing | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :विद्यार्थ्यांना मिळणार पॅकींगमध्ये धान्य

कोरोनामुळे यावर्षी मार्च महिन्यामध्येच परीक्षा न घेताच शाळांना सुटी देण्यात आली. त्यामुळे शासनाची योजना असलेल्या शालेय पोषण आहारातील शाळेमध्ये शिल्लक असलेला तांदूळ, मुगडाळ, हरभरा शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या घरोघरी समप्रमाणात वितरण केले. यानंतरही उन् ...

चंद्रपुरात सिरो सर्वेक्षण - Marathi News | Siro survey in Chandrapur | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपुरात सिरो सर्वेक्षण

कोरोनाचा संसर्ग होवू नये, यासाठी चंद्रपूर महानगर पालिकेकडून विविध उपाययोजना सुरू आहेत. परजिल्हा व परप्रांतातून शहरात आल्यानंतर पहिल्यांदा आरोग्य तपासणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी दिले. त्यानुसार मनपा आरोग्य पथकाने शंकुतला लॉ ...

कापूस महामंडळाकडून दोनच खरेदी केंद्र प्रस्तावित - Marathi News | Only two shopping centers proposed by the Cotton Corporation | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :कापूस महामंडळाकडून दोनच खरेदी केंद्र प्रस्तावित

अकोला विभागातंर्गत जिल्ह्यात भद्राती, राजुरा ही केंद्रे निश्चित करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने जिनिंगकडून १९ ऑगस्टपर्यंत प्रस्ताव ही मागवण्यात आले आहे. परंतु यावर्षी मोजकीच केंद्र्रे सुरू करण्यात येत असल्याने कापूस खरेदीची कोंडी होण्याची शक्यता आहे. ...

कोरोनामुळे जिल्ह्यात कुटुंबकल्याण शस्त्रक्रियांना तात्पूरता ‘ब्रेक’ - Marathi News | Corona temporarily breaks family welfare surgeries in district | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :कोरोनामुळे जिल्ह्यात कुटुंबकल्याण शस्त्रक्रियांना तात्पूरता ‘ब्रेक’

मार्च महिन्यांपासून कोरोनाचा प्रादूर्भाव वाढल्यानंतर शासनाने लॉकडाऊन केले. कोरोनाची रुग्ण संख्या वाढत असल्यामुळे शासकीय रुग्णालयाचा भारही वाढत आहेत. आरोग्य विभागात आजही पाहिजे तेवढे मनुष्यबळ नसल्याने कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया सध्यास्थितीत प्रभावित झा ...

सिंदेवाहीतील हिरकणी कक्ष बंद अवस्थेत - Marathi News | The diamond chamber in Sindevahi is closed | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :सिंदेवाहीतील हिरकणी कक्ष बंद अवस्थेत

तालुक्यात सरकारी व स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये नोकरदार महिलांची संख्या शंभरच्यावर आहे. परंतु, तिथे महिलांसाठी पूरक सुविधा नाहीत. परिणामी महिलांना गैरसोयीला समोरे जावे लागत आहे. महिलांना आपल्या बाळांना योग्य वेळी स्तनपान करता यावे, यासाठी हिरकणी कक्ष ...

कपाशीच्या निंदणाला मजूरच मिळेना - Marathi News | Cotton weeds did not get labor | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :कपाशीच्या निंदणाला मजूरच मिळेना

निंदनासाठी महिलांसाठी १५० ते २०० रुपये, तर पुरुष मजुरांसाठी २०० ते २५० रुपये प्रतिदिन मजुरी द्यावी लागत आहे. त्यापेक्षा अधिक पैसे देऊनही कोरोनाच्या भीतीने मजुर निंदनासाठी येण्याकरिता नकार देत असल्याचे चित्र सध्या परिसरातील गावागावात आहे. यावर्षी कोरो ...

शून्य खर्चातले नैसर्गिक पीक रानभाज्या - Marathi News | Zero cost natural crop legumes | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :शून्य खर्चातले नैसर्गिक पीक रानभाज्या

रिमझीम पावसामुळे प्रसन्न वातावरण. त्यातून निर्माण झालेला गारवा अशा मनमोहक प्रसंगी निसर्गाने निर्माण केलेल्या रानभाज्यांचा नजराना आज गोंडपिंपरी तालुकावासीयांना रिझवून गेल्या. अळु, काटवल, सुरुंद, तरोटा, टेना, बांबुचे वायदे, कुंदरभाजी, कुडयाची फुल आणि य ...

जिल्ह्यात कोरोनाचा चवथा बळी - Marathi News | Corona's fourth victim in the district | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :जिल्ह्यात कोरोनाचा चवथा बळी

रविवारी पुढे आलेल्या बाधितांमध्ये तुकूम पोलीस लाईन येथील संपर्कातून बाधित झालेल्यांची संख्या तीन आहे. याशिवाय पोलीस लाईन तुकुम येथीलच एक २२ वर्षीय युवक पॉझिटिव्ह आला आहे. दत्तनगर नागपूर रोड सिव्हील लाईन येथील दोन पुरुष संपर्कातून पॉझिटिव्ह आले आहे. ए ...