कोलकाता - पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील १५२ जागांसाठी मतदानाला सुरुवात “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय कंपन्या एआयसाठी कर्मचाऱ्यांना काढतायत नंतर पस्तावतायत! पगारापेक्षा जास्तच होतोय खर्च, काय म्हणतायत कंपन्यांचे सीईओ... "एकही आरोप सिद्ध झाला तर सर्व संपत्ती..."; हर्षा रिछारियाचं सडेतोड उत्तर, दिलं थेट आव्हान सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा बहाल! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा सोलापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सोलापुरात विजयी संकल्प मेळावा सुरू सुटलात...! पूर्वीच्या काळी सायकल चालवायला देखील लायसन लागायचे, देशपांडेंना आजोबांच्या ट्रंकात सापडले... मुंबई-पुणे मिसिंग लिंक मार्गाला 'स्वातंत्र्यवीर शिंगोबा धनगर' नाव द्यावं; धनगर समाजाची मागणी नाशिक, अमरावतीसारखा प्रकार कोल्हापुरात; तरुणींचे Video बनवून ब्लॅकमेल, आरोपीला अटक पाकिस्तानकडे ५-६ दिवस पुरेल एवढेच कच्चे तेल! भारताकडे मागणार? अर्थमंत्री हतबल, जनतेत घबराट भारत लष्करी खर्चात जगात पाचवा ठरला! शेजारी पाकिस्तान जवळपासही कुठेच नाहीय..., चीन मात्र... "खत दरवाढीवरुन शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले, कारखानदारांवर कारवाई करा"; अनिल देशमुख आक्रमक इंटरसिटी २ तर सिद्धेश्वर एक्स्प्रेसला ७ तासांचा उशीर; लांब पल्ल्यांच्या गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले भोंदू अशोक खरातने पीडितेला दिली दैवी शक्तीने मुलांना ठार मारण्याची धमकी TCS मधील धर्मांतर प्रकरणात धक्कादायक खुलासा; पीडितेचं नाव बदललं, मलेशियासह मालेगाव कनेक्शन
मेहकर : येथील शिक्षक कॉलनीमधील एका २१ वर्षीय युवकाने घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २५ एप्रिल रोजी सकाळी उघडकीस आली. ...
जळगाव जामोद : मद्य प्राशनाने जळगाव शहरातील संदीप विठ्ठल घोलप (वय २५) या तरूणाचा मृत्यू झाल्याची घटना २५ एप्रिल रोजी घडली. ...
बुलडाणा : अनुसूचित जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती व शिक्षण, परीक्षा शुल्काचे सन २०१६- १७ चे ६ हजार २२ अर्ज महाविद्यालयांकडे प्रलंबित आहेत. ...
बुलडाणा : पाणी टंचाई आराखड्यामध्ये समाविष्ट जिल्ह्यातील १६ गावांसाठी पिण्याचे पाण्याचे टँकर मंजूर करण्यात आले आहे ...
सभापती सत्येंद्र भुसारी यांची मागणी : मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे निवेदन ...
वीज उपकेंद्राला संजिवनी देणारे आ.खेडेकर : बावनकुळे यांचे प्रतिपादन ...
पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष : जानेफळ परिसरात नियमाची पायमल्ली! ...
संग्रामपूर: निमखेडी या आदिवासीबहुल खेड्यात मध्यप्रदेश पोलीस आणि देशी कट्टा बनविणाऱ्या सूत्रधारामध्ये चकमक घडल्याची घटना २४ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजेदरम्यान घडली होती. ...
नांदुरा : शहरातील रेल्वे लाईनजवळ विदेशी दारू विकणाऱ्याला २५ एप्रिलच्या दुपारी एलसीबीच्या पथकाने रंगेहात पकडून त्याच्याकडून १७ हजार २३७ रूपयाचा माल जप्त केला. ...
ढोरपगाव : पिंपळगाव राजा ते ढोरपगाव मार्गावर असलेल्या कासारखेड फाट्यानजीक मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत तडसाचा मृत्यू झाला. ...