शिष्यवृत्तीचे सहा हजार अर्ज प्रलंबित

By Admin | Updated: April 26, 2017 00:24 IST2017-04-26T00:24:21+5:302017-04-26T00:24:21+5:30

बुलडाणा : अनुसूचित जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती व शिक्षण, परीक्षा शुल्काचे सन २०१६- १७ चे ६ हजार २२ अर्ज महाविद्यालयांकडे प्रलंबित आहेत.

Six thousand applications for scholarships are pending | शिष्यवृत्तीचे सहा हजार अर्ज प्रलंबित

शिष्यवृत्तीचे सहा हजार अर्ज प्रलंबित

बुलडाणा : अनुसूचित जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती व शिक्षण, परीक्षा शुल्काचे सन २०१६- १७ चे ६ हजार २२ अर्ज महाविद्यालयांकडे प्रलंबित आहेत.
ज्या महाविद्यालयांकडून वेळेत कार्यवाही केल्या जाणार नाही, अशा महाविद्यालयांवर कडक कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. संबंधित महाविद्यालयांच्या प्रचार्यांनी याबाबत गंभीर होऊन सहकार्य करावे.
मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ वेळेत मिळण्यासाठी विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक बँक खात्याशी संलग्न करावे. महाविद्यालय स्तरावर प्रलंबित असलेले अर्ज ३० एप्रिलपर्यंत सहायक आयुक्त तसेच हार्डप्रतीसह सादर करण्याची तत्काळ कार्यवाही करावी.

Web Title: Six thousand applications for scholarships are pending