शालेय खेळांची संख्या सध्या ६३ आहे; मात्र या खेळांचे साहित्य शाळांमध्ये उपलब्ध होत नाही. क्रीडा व युवक सेवा संचालनालयाने सन २0१७-१८ या सत्रात शालेय क्रीडा स्पर्धेतील १३ क्रीडा प्रकारांमध्ये नवीन वयोगटांचा समावेश केला आहे; परंतु शाळेला मिळणार्या न ...
जिल्हा नियोजन समितीच्या रिक्त ३ जागांसाठी २४ सप्टेंबर रोजी निवडणूक होत आहे. या निवडणुकीने प्रमुख पक्षांमधील ‘राजकारण’ तापविले असून, अंतिम मुदतीपर्यंत किती अर्ज दाखल होतात, त्यावर निवडणुकीचे चित्र अवलंबून राहिल असे राजकीय जाणकारांचे मत आहे. ...
मेहकर तालुक्यातील कासारखेड येथे गेल्या १६ वर्षापासून एक गाव एक गणपतीची परंपरा आजही कायम असून गावात जातीय सलोख्याच्या वातावरणामुळे कासारखेड गाव इतर गावांसाठी आदर्श ठरले आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : बँकेत नोकरी लावून देतो, असे म्हणून येथील हनुमान नगरातील इसमाकडून दोघांनी चार लाख रुपये घेऊन गंडविल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी शहर पोलिसांनी तक्रारीवरून दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.प्रशांत विनायक ...
लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : कर्जमाफीसाठी अर्ज भरण्याकरिता शेतकºयांना विविध अडचणी येत असल्याने जिल्ह्यातील कर्जमाफीसाठी पात्र शेतकºयांपैकी ३ लाख १० हजार ३३६ शेतकºयांचे अर्ज भरणे अद्याप बाकी आहे. कर्जमाफी अर्जाच्या या किचकट प्रक्रियेच्या विरोधात विरो ...
लोकमत न्यूज नेटवर्कमेहकर : तालुका डिसेंबरपर्यंत संपूर्ण हगणदरीमुक्त झाला पाहिजे, अशा सूचना जिल्हा स्तरावरून मेहकर पंचायत समितीच्या संबंधित अधिकाºयांना देण्यात आल्या आहेत. त्यादृष्टीने पं.स. गटविकास अधिकारी, सहायक गटविकास अधिकारी व सभापती यांनी प्रयत ...
श्री गजानन महाराज संस्थानच्यावतीने श्रींचा १0७ वा पुण्यतिथी उत्सव सोहळा २६ ऑगस्ट रोजी लाखो भाविकांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रमांनी साजर करण्यात आला. ...
चिंब पावसात ढोल- ताशांच्या निनादात जिल्हय़ात श्री गणरायाचे आगमन झाले. शुक्रवारी सायंकाळी जोरदार पाऊस झाल्यामुळे चिंब पावसात गणेश भक्तांनी वाजत - गाजत मिरवणूक काढत श्री गणेशाची स्थापना केली. जिल्हय़ात एकूण ९४३ सार्वजनिक गणेश मंडळांनी गणेशाची स्थापना ...