लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Buldhana (Marathi News)

खास आपल्यासाठी
धामणगाव बढे येथे असाही जातीय सलोखा - Marathi News | This kind of ethnic reconciliation in Dhamangaon Bhede | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :धामणगाव बढे येथे असाही जातीय सलोखा

धामणगाव बढे: येथील सार्वजनिक गणेश उत्सव समितीच्या अध्यक्षपदी मुस्लीम समाजाच्या युवकाची निवड करून गावाने सामाजिक एकतेचा नवा आदर्श घालून दिला. आज सर्वत्र जातीयतेचे विष पेरून सामाजिक सलोखा बिघडविण्याचे काम काही समाजविघातक शक्ती करीत आहे. अनेक वर्षांपासू ...

शांतता समितीने घेतली गणेश मंडळे दत्तक - Marathi News | Ganesh Mandals adopted by Shanti Samiti | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :शांतता समितीने घेतली गणेश मंडळे दत्तक

डोणगाव: डोणगाव पोलीस स्टेशन अंतर्गत २८ गणपती बसले असून, ५ गावांमध्ये ‘एक गाव, एक गणपती’ मांडण्यात आले आहेत. तर डोणगावमध्ये १४ गणेश मंडळांची स्थापना करण्यात आली आहे. ...

सोनोशी-पिंपरखेड जंगलात मोठय़ा प्रमाणात वृक्षतोड!  - Marathi News | Sunshi-Pinchkhed Forest tree trees! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :सोनोशी-पिंपरखेड जंगलात मोठय़ा प्रमाणात वृक्षतोड! 

सोनोशी: सोनोशी व पिंपरखेड या जंगलाची व्याप्ती मोठय़ा प्रमाणात आहे. जंगल संरक्षण करण्यासाठी पुरेसा कर्मचारी वर्ग आहे. वन समितीसुद्धा आहे. एवढे असतानासुद्धा शेकडो झाडांची कत्तल या जंगलात झाल्याचे उघड झाले आहे.  ...

२८ ग्रामपंचायती कागदोपत्रीच हगणदरीमुक्त! - Marathi News | 28 gram panchayatis are digitally vaccinated! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :२८ ग्रामपंचायती कागदोपत्रीच हगणदरीमुक्त!

संग्रामपूर: तालुक्यातील २८ ग्रामपंचायती  हगणदरीमुक्त घोषित झाल्या आहेत; मात्र यातील बहुतांश गावांमध्ये शौचालयांचा वापर होत नसून, नागरिक अद्यापही उघड्यावरच शौचास बसत आहेत. अशा वेळी गुडमॉर्निंग पथकाची गरज असताना पंचायत समितीने मात्र असे पथकच स्थापन केल ...

खामगावचे मल्ल जिल्हा स्तरावर - Marathi News | Khamgaon Malla at the district level | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगावचे मल्ल जिल्हा स्तरावर

खामगाव : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व  जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय बुलडाणा यांच्या संयुक्त  विद्यमाने, तालुकास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धा स्थानिक अंबिका  क्रीडा मंडळाच्या हॉलमध्ये २२ ऑगस्ट रोजी पार पडल्या. स्पर्धेचे  उद्घाटन ...

वंदेमातरम् मंडळाने साकारला सजिर्कल स्ट्राइकचा देखावा - Marathi News | The Vande Mataram Board has played the role of a Sajikkal Strike | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :वंदेमातरम् मंडळाने साकारला सजिर्कल स्ट्राइकचा देखावा

खामगाव येथील गांधी चौकातील वंदेमातरम् नवयुवक  मंडळाच्यावतीने यावर्षी गणेशोत्सवात सजिर्कल स्ट्राइकचा देखावा  सादर करण्यात आला आहे. हा देखावा गणेशोत्सवाचे विशेष  आकर्षण ठरत आहे. ...

दारूचे दुकान बंद करा! - Marathi News | Close the liquor shop! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :दारूचे दुकान बंद करा!

येथील शासनमान्य देशी दारूचे दुकान बंद करण्यात  यावे, अशी मागणी येथील ग्रामस्थांनी ग्रामसभेत केली. सदर  मागणीस सरपंच, ग्रा.पं. सदस्यांसह ७३५ ग्रामस्थांनी पाठिंबा देऊन  ठराव पारित करण्यात आला. सदर ठरावावर सह्यासुद्धा झाल्या  आहेत. ...

स्वातंत्र्यप्राप्तीनंतरही राजपूत समाज न्यायाच्या अपेक्षेत - सानंदा - Marathi News | Rajput society, even after independence - is expected of justice - Sananda | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :स्वातंत्र्यप्राप्तीनंतरही राजपूत समाज न्यायाच्या अपेक्षेत - सानंदा

देशासाठी शहीद होणारा समाज म्हणून राजपूत समाजाची  जगात ओळख आहे. राज्य, धर्म  वाचविणारा हा क्षत्रिय समाज  स्वातंत्र्यानंतरही वंचित आहे. शासनाने या  समाजाच्या त्यागाचा,  बलिदानाचा सन्मान करणे जरुरीचे असून, समाजाचा योग्य सन्मान  करून राजपूत समाजाला आरक्ष ...

मेंदूत ताप गेल्यामुळे प्रियंकाची मृत्यूशी झुंज - Marathi News | Prior to death due to heat, the death of Priyanka died | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :मेंदूत ताप गेल्यामुळे प्रियंकाची मृत्यूशी झुंज

मोताळा तालुक्यातील कोर्‍हाळा बाजार येथील  िप्रयंका शंकर गरु डे  या १0 वर्षीय मुलीच्या मेंदूत ताप गेल्यामुळे ती  मृत्यूशी झुंज देत आहे; परंतु वडिलांची परिस्थिती हालाखीची  असून, तिला उपचारासाठी मदतीची गरज आहे. ...