
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
याआधी १० जानेवारीला पाकिस्तानी नौदलाने उत्तर अरबी समुद्रात एका नौदल सरावात हवेत मारा करणारी मिसाइल चाचणी केली होती. ...

राष्ट्रीय :"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
दरम्यान, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या प्रश्नांना उत्तर देताना, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देशात जनगणनेची प्रक्रिया सुरू झाली असून सरकारने जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतला असल्याचे म्हटले आहे. ...

व्यापार :TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
TCS salary hike 2026 : कर्मचारी कपात संपली असून कंपनी आपल्या जुन्या वेतनवाढीच्या चक्राकडे परत येत आहे, असे टीसीएसने अधिकृतपणे जाहीर केले आहे. ...

राष्ट्रीय :POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
POK News: पाकव्याप्त काश्मीरमध्ये किती आणि कधीपासून जागा आरक्षित आहेत? या जागा कोणत्या सरकारच्या अंतर्गत येतात? जाणून घ्या... ...

राष्ट्रीय :‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
Delimitation Bill: आजपासून सुरू झालेल्या संसदेच्या विशेष अधिवेशनादरम्यान, मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावर लोकसभेमध्ये वादळी चर्चा सुरू आहे. सरकारने हे विधेयक सभागृहाच्या पटलावर ठेवताच गोंधळाला सुरुवात झाली. ...

आंतरराष्ट्रीय :दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
Amir Hamza: लश्कर-ए-तोयबाचा संस्थापक सदस्य आणि दहशतवादी हाफिज सईदच्या जवळचा व्यक्ती असलेल्या अमीर हमजावर गोळ्या झाडण्यात आल्या. लाहौरमध्ये ही घटना घडली. ...

व्यापार :एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
Share Market Allbirds Inc Stock Price: शेअर बाजारात अनेकदा चमत्कार पाहायला मिळतात आणि असाच काहीसा प्रकार एका शेअरबाबत घडला. पाहा कोणता आहे हा शेअर. ...

क्रिकेट :दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
Khaleel Ahmed Ruled Out: आयपीएल २०२६ मध्ये सलग सामने जिंकल्यानंतर, चेन्नई सुपर किंग्सला एक मोठा धक्का बसला आहे. ...

व्यापार :रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
Crude Oil News: अमेरिकेनं रशिया आणि इराणकडून तेल खरेदी करण्यासाठी दिलेली सवलत आता अधिकृतपणे संपवली आहे. या निर्णयाचा भारतावर व्यापक परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जातेय. ...

क्राइम :दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
Crime News In Marathi : लग्नाच्या ४ दिवस आधी झालेल्या या घटनेने संपूर्ण दिल्ली हादरली आहे. ...

क्राइम :TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
या संपूर्ण प्रकरणाचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथक(SIT) स्थापन करण्यात आली आहे. सुरुवातीला एसआयटी तपासाचे लक्ष तक्रार आणि आरोपींची भूमिका यावरच होते, परंतु आता तपासाची व्याप्ती वाढली आहे ...
