लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Lokmat Bhakti (Marathi News)

खास आपल्यासाठी
१६ डिसेंबर पासून सुरु होत आहे धनुर्मास; आहार, आरोग्य, लक्ष्मी उपासनेसाठी महत्त्वाचा महिना! - Marathi News | Dhanurmas 2025: Sagittarius month is starting from December 16; an important month for diet, health, and Lakshmi worship! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :१६ डिसेंबर पासून सुरु होत आहे धनुर्मास; आहार, आरोग्य, लक्ष्मी उपासनेसाठी महत्त्वाचा महिना!

Dhanurmas 2025: धनुर्मास तथा धुंधुरमास हा आरोग्यदायी महिना मानला जातो, या महिन्यात शुभ कार्य वर्ज्य मानली जातात, तरीही या महिन्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.  ...

Astrology: नवीन वर्षात नवीन वास्तूमध्ये प्रवेश करण्यासाठी २०२६ मधील तारखा आणि शुभ मुहूर्त  - Marathi News | Astrology: Dates and auspicious times in 2026 to enter a new house in the new year | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Astrology: नवीन वर्षात नवीन वास्तूमध्ये प्रवेश करण्यासाठी २०२६ मधील तारखा आणि शुभ मुहूर्त 

2026 Grihapravesh Muhurta: नवे घर, स्वतःचे घर घेणे प्रत्येकाचे स्वप्न असते, तुम्ही पण त्या प्रयत्नात असाल आणि गृह प्रवेश करण्याचा विचारात असाल तर 'या' तारखांची नोंद करून घ्या.  ...

Numerology: 'या' जन्मतारखेच्या मुलींमध्ये असतो कमालीचा आत्मविश्वास आणि सौंदर्याचा अहंकारही  - Marathi News | Numerology: Girls born on this date have great self-confidence and beauty. | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Numerology: 'या' जन्मतारखेच्या मुलींमध्ये असतो कमालीचा आत्मविश्वास आणि सौंदर्याचा अहंकारही 

Numerology: अंकशास्त्रानुसार आपल्या जन्मतारखेचा आणि त्यानुसार येणाऱ्या मूलांकाचा आपल्या व्यक्तिमत्त्वावर प्रभाव पडतो, कसा ते पाहू.  ...

Vastu Shastra: वास्तूशास्त्रानुसार विंड चाइम धातूचे आणावे की लाकडी? ते किती रॉडचे असणे शुभ? - Marathi News | Vastu Shastra: According to Vastu Shastra, should the wind chime be made of metal or wood? How many rods is it auspicious to have? | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Vastu Shastra: वास्तूशास्त्रानुसार विंड चाइम धातूचे आणावे की लाकडी? ते किती रॉडचे असणे शुभ?

Vastu Shastra: अनेक घरात विंड चाइम लावले जाते, ते केवळ शोभेची वस्तू नाही तर धनवृद्धीचे साधन आहे, मात्र ते लावताना आवश्यक नियम जरूर पाळा.  ...

Vastu Tips: २०२५ संपण्याआधी घरात आणा 'या' ५ शुभ वस्तू, ज्या करतील २०२६ मध्ये भाग्योदय - Marathi News | Vastu Tips: Before the end of 2025, bring these 5 auspicious items into your home, which will bring you good fortune in 2026. | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :Vastu Tips: २०२५ संपण्याआधी घरात आणा 'या' ५ शुभ वस्तू, ज्या करतील २०२६ मध्ये भाग्योदय

Vastu Shastra: हिंदू धर्म आणि वास्तुशास्त्रानुसार, नवीन वर्षाची सुरुवात सकारात्मक ऊर्जा आणि समृद्धीने करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. २०२६ हे वर्ष तुमच्यासाठी सुख, शांती आणि भरभराटीचे जावे यासाठी, वर्षाच्या सुरुवातीला घरात काही खास आणि शुभ वस्तू आ ...

Safala Ekadashi 2025: आज सफला एकादशीनिमित्त विष्णुंच्या 'या' नावाचा जप करायला विसरू नका! - Marathi News | Safala Ekadashi 2025: Don't forget to chant the name 'Ya' of Vishnu today on the occasion of Safala Ekadashi! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Safala Ekadashi 2025: आज सफला एकादशीनिमित्त विष्णुंच्या 'या' नावाचा जप करायला विसरू नका!

Safala Ekadashi 2025: आज सफला एकादशी, ही एकादशी यश, किर्ति, धन, संपत्ति देणारी आहे, त्यानिमित्त दिलेला नाम जप अवश्य करा. ...

साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल काळ, सरकारी कामे मार्गी; नोकरीत लाभ, गुंतवणुकीत नफा! - Marathi News | weekly horoscope 14 december 2025 to 20 december 2025 saptahik rashi bhavishya in marathi favorable time for these 8 zodiac signs benefits in job and profits in investment | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल काळ, सरकारी कामे मार्गी; नोकरीत लाभ, गुंतवणुकीत नफा!

Weekly Horoscope: १४ डिसेंबर २०२५ ते २० डिसेंबर २०२५ हा कालावधी तुमच्यासाठी कसा असेल? जाणून घ्या, तुमचे या आठवड्याचे साप्ताहिक राशीभविष्य… ...

शुक्र गोचर २०२५: वर्षाखेरिस 'या' ५ राशींना मिळणार धन, संपत्ती करिअरबाबत मोठी भेट - Marathi News | Venus Transit 2025: These 5 zodiac signs will get a big gift regarding wealth, career by the end of the year | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :शुक्र गोचर २०२५: वर्षाखेरिस 'या' ५ राशींना मिळणार धन, संपत्ती करिअरबाबत मोठी भेट

शुक्र गोचर २०२५: ज्योतिषशास्त्रात शुक्र (Venus) ग्रह हा प्रेम, सौंदर्य, धन, ऐश्वर्य आणि भौतिक सुखाचा कारक मानला जातो. शुक्र ग्रहाचे गोचर (Transit) एका राशीतून दुसऱ्या राशीत होणे, सर्व राशींच्या जीवनात मोठे बदल घडवून आणते. ...

सफला एकादशी २०२५: सफला एकादशीचा गुप्त उपाय! कागदावर ३ इच्छा लिहा, २०२६ ला इच्छापूर्तीचा अनुभव घ्या! - Marathi News | Safala Ekadashi 2025: The secret remedy for Safala Ekadashi! Write 3 wishes on paper, experience wish fulfillment in 2026! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :सफला एकादशी २०२५: सफला एकादशीचा गुप्त उपाय! कागदावर ३ इच्छा लिहा, २०२६ ला इच्छापूर्तीचा अनुभव घ्या!

Safala Ekadashi 2025: सोमवार, १५ डिसेंबर २०२५ रोजी सफला एकादशीचा अद्भुत योग आहे आणि त्यादिवशी आयुष्यातील ३ स्वप्ने पूर्ण करण्यासाची संधीही आहे! ...