
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

राष्ट्रीय :हिंसेचा भडका! भाजपा आमदाराच्या भावाची हत्या, हिंसाचारात आतापर्यंत चौघांचा मृत्यू; जवानांवरही गोळीबार
Sandeshkhali Violence: विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर पश्चिम बंगालमध्ये अनेक ठिकाणी हिसेंचा भडका उडाला आहे. भाजपाच्या नवनिर्वाचित आमदाराच्या भावाची हत्या करण्यात आल्याने तणाव आणखी वाढला आहे. ...

क्रिकेट :बंगळुरूला धक्का, या ठिकाणी खेळवली जाणार IPL 2026 ची फायनल, प्लेऑफचं वेळापत्रक जाहीर
IPL 2026 Final: गतवर्षीप्रमाणेच यंदाच्या आयपीएलच्या अंतिम लढतीचा थरारही अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आहे. ...

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानकडून आता दारू विकायला सुरुवात! ५० वर्षांपूर्वी 'हराम' म्हणून केलेली बॅन, पैसा कमवायच्या नादात...
Pakistan Alcohol Export : कर्जात बुडालेल्या पाकिस्तानने पुन्हा एकदा मद्य निर्यातीला सुरुवात केली आहे. मरी ब्रूअरीकडून ब्रिटन, जपानला पुरवठा. ...

राष्ट्रीय :सम्राट चौधरींचा मंत्रिमंडळ विस्तार 'पावसात वाहून गेला'; गांधी मैदानात चिखलाचे साम्राज्य
Samrat Choudhary Cabinet : बिहारमध्ये ७ मे रोजी होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारावर पावसाचे सावट. पाटण्यातील गांधी मैदानात सोहळ्याची तयारी सुरू असताना चिखलामुळे व्यत्यय. ...

क्रिकेट :"नुसतं नावाला 'घरचं मैदान', पिच बनवताना आम्हाला विचारत नाहीत.."; DC च्या कोचचा राग अनावर
Delhi Capitals pitch issue IPL 2026: CSK विरूद्धच्या पराभवानंतर कोच हेमांग बदानी यांनी मांडली व्यथा ...

आंतरराष्ट्रीय :इराकची जगाला मोठी 'ऑफर'! ११००० रुपयांचा कच्च्या तेलाचा बॅरल ३१०० रुपयांत देणार; अट फक्त एकच...
Iraq Oil Offer : इराकने जागतिक बाजारपेठेपेक्षा ७०% स्वस्त कच्चे तेल विकण्याची ऑफर दिली आहे. बसरा ग्रेड क्रूडसाठी ३१०० रुपये किंमत निश्चित. ...

राष्ट्रीय :नशीब असावं तर थलापती विजयसारखं...! आधी TVK चा मोठा विजय अन् आता समोरून आली Good News
टीव्हीकेला बहुमतासाठी १० जागांची गरज आहे. त्यात काँग्रेसच्या ५ आमदारांनी टीव्हीकेला पाठिंबा देण्याची तयारी दाखवली आहे. ...

राष्ट्रीय :तामिळनाडूच्या राजकारणात मोठा ट्विस्ट; AIADMK चा TVK ला बाहेरून पाठिंबा देण्याचा निर्णय!
Tamil Nadu Politics: तामिळनाडू विधानसभेत जोरदार मुसंडी मारणाऱ्या थलपती विजय यांच्या पक्षाला एआयएडीएमके बाहेरून पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. ...

राष्ट्रीय :Punjab Blast: पंजाब हादरलं! ३ तासांत २ मोठे धमाके; अमृतसर आणि जालंधरमध्ये नेमकं काय घडलं? वाचा संपूर्ण टाइमलाईन
पंजाबमधील जालंधर आणि अमृतसरमध्ये लष्करी तळांजवळ झालेल्या स्फोटांची संपूर्ण टाइमलाईन ...

क्राइम :एका फुग्यावरून वाद अन् तरुणाचा बळी! उत्तम नगर मर्डर केसमध्ये धक्कादायक खुलासे
दिल्लीच्या उत्तम नगरमध्ये होळीच्या दिवशी झालेल्या तरुण भूतोलिया हत्या प्रकरणात पोलिसांनी २० आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. ...

व्यापार :लोन फेडलं नाही तर बँक जप्त करू शकते तुमची प्रॉपर्टी; RBI नं जारी केले नवे ड्राफ्ट नियम
भारतीय रिझर्व्ह बँक अर्थात आरबीआयने (RBI) आता नवीन 'ड्राफ्ट' नियम जारी केले आहेत. हे नियम कर्ज न फेडल्यास बँकांकडे गहाण ठेवल्या जाणाऱ्या मालमत्तेशी संबंधित आहेत. ...
