वडिलांनी चहा, भाजी विकून शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; २८ लाखांची नोकरी सोडली, झाला IAS Video - 'डान्स इंडिया डान्स' गाजवलं, एका घटनेनं आयुष्य बदललं; आता विकतोय समोसे-कचोरी पश्चिम बंगालच्या एका मतदारसंघात अद्याप मतमोजणी सुरुच; निकालांचे गॅझेट अद्याप राज्यपालांकडे गेलेच नाहीत... सरकारी रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये सापडले पैसे, सोनं; टीएमसी नेत्यांवर गंभीर आरोप मोठी बातमी! पश्चिम बंगालमधून ममतांची एक्झिट होताच ईडी सक्रीय झाली, कोलकाता DCP विरोधात ED चे 'लुकआउट' नोटीस कोण आहेत अग्निमित्रा पॉल? पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदासाठी नावाची सुरु झालीय चर्चा... ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...? 'तरुणांच्या आयुष्याशी सरकारचा अक्षरशः खेळ', पोलीस भरती परीक्षेत खासगी पुस्तकातीलच प्रश्न जसेच्या तसे उत्तर प्रदेशमध्ये स्मार्ट मीटर फेल झाले! योगी सरकार पुन्हा जुन्या पद्धतीवर आले, एक महिन्याने लाईट बिल देणार सिग्नल तोडण्यापासून ते अतिवेगापर्यंत, दंड माफ होऊ शकतो; मे महिन्यात या दिवशी लोक अदालत भरणार... हाय राईज बिल्डिंगमध्ये फ्लॅट घ्यायचे स्वप्न... नजारा काय दिसतो...; पण लाईट गेली की, धक्कादायक वास्तव पाकिस्तानचा प्रसिद्ध मौलाना इदरीस तरंगजईची गोळ्या झाडून हत्या; दोन पोलीस गंभीर भीषण, भयंकर, भयावह! चीनमध्ये फटाक्याच्या फॅक्ट्रीत मोठा स्फोट; २१ जणांचा मृत्यू, ६१ जखमी तिघांनी हल्ला केला, कोयता डोक्यात अडकला; सायन रुग्णालयातील थरारक व्हिडिओ, तो तरुण नेमका कोण? चिनी नागरिक स्वत:ला नेपाळी समजत होता, नेपाळी नंबरची स्कूटर घेऊन भारतात घुसला अन्... निवडणूक संपताच सैन्याकडून बंगालच्या उपसागरात NOTAM जारी; पाकिस्तानशी आहे खास संबंध 'आग लगा दी बस्ती में...!' दोन जुळ्या भावांनी केले एकाच मुलीशी लग्न; नवरीचा चेहरा पाहून नेटकरी संतापले कॅनडाचे दोन तुकडे होणार? स्वतंत्र देशासाठी जनमत संग्रहाची मागणी; प्रादेशिक उपेक्षा भोवली पुणे - २८ लाख लाच प्रकरणी API वैशाली तोटेवार यांच्यावर निलंबनाची कारवाई; कार्यमुक्तीचा आदेशही रद्द हे पंतप्रधान मोदींचे यश : मुख्यमंत्री; भाजप कार्यालयात ‘बंगाल’ विजयोत्सव
बीड : कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीची मर्जी सांभाळताना थकून जाणाऱ्या आईच्या डोक्यावर मुलांच्या अभ्यासाचेही ओझे असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या सर्वेक्षणातून समोर आले आहे. ...
केज: शेतकरी वर्गाला संघर्षमुक्त करण्यासाठी गावपातळीवर लोकचळवळ उभारुन शेतातून जाणाऱ्या रस्त्याचा प्रश्न तडजोडीने सोडविण्यासाठी लोकचळवळ मोहीम राबविण्याचा निर्णय केज तहसीलदारनी घेतला आहे. ...
धारुर: येथील सराय मीर आलम व मस्जिद या ठिकाणी भरणारी उर्दू मिलिया शाळा स्थानिक मस्जिद कमिटी व संस्थेच्या वादात आठ दिवसापासून उघड्यावर भरत आहे. ...
संजय तिपाले , बीड दिल्लीतील ‘निर्भया’ प्रकरणानंतर मोठा गाजावाजा करुन लैंगिक अत्याचार पीडितांसाठी ‘मनोधैर्य’ योजना सुरु करण्यात आली़ ...
बीड: कुठे वैद्यकीय अधिकारी नाहीत तर कुठे नर्सचा पत्ता नाही़ एकाही ठिकाणी शस्त्रक्रिया होत नाहीत की, रुग्णांवर उपचाऱ़़ हे विदारक चित्र आहे ...
बीड: जिल्हयातील ३७४ पैकी १०० तलाठी कार्यालयांचे ‘स्टींग’ टीम लोकमत ने २४ जूनच्या अंकातून प्रसिध्द केले़ ...
परळी: शहरातील इंदिरानगर येथील एका २४ वर्षीय युवकाने धमक्यांना घाबरुन विषारी द्रव पिऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. ...
मोहनदास साखरे , मांडवा ‘अख्ख गाव एकवटलं अन् शाळाचं रुपडच पालटल’ या वाक्याचा प्रत्यय अनुभवयास आला तो परळी तालुक्यातील टोकवाडी या ग्रामीण भागातील ४०० विद्यार्थी संख्या असलेल्या जिल्हा परिषद शाळेत. ...
अंबाजोगाई: आषाढी एकादशीच्या यात्रेसाठी शेगाव येथून पंढरपूरकडे निघालेली श्री संत गजानन महाराज यांच्या पालखीचे आगमन मंगळवारी सायंकाळी अंबाजोगाई शहरात झाले. ...
बीड: आंदोलन कशाचेही असो. कोणतीही घटना असो... प्रवाशांच्या सोयीसाठी दिवसरात्र धावणाऱ्या एसटीवर दगडफेक झालीच म्हणून समजा. ...