अस्मिता योजनेंतर्गत जिल्ह्यातील जि.प.शाळांमधील किशोरवयीन मुलींना सवलतीमध्ये सॅनिटरी नॅपकीन दिले जाणार आहेत. त्यामुळे स्वच्छतेच्या पार्श्वभूमीवर वापरानंतर नॅपकीनची विल्हेवाट लावण्यासाठी जिल्ह्यातील ७० माध्यमिक शाळांमध्ये इलेक्ट्रीक इंसीनिरेटर बसविले ज ...
परराज्यातून गुन्हेगारी प्रवृत्तीचे काही लोक बीड जिल्ह्यात आले आहेत. चादर, खेळणी, फुगे विकण्याच्या बहाण्याने घर हेरतात आणि रात्रीच्यावेळी चोरी करतात. तसेच घरात कोणी नसल्याची संधी पाहून दिवसाही चोरीचा प्रयत्न करीत असल्याचे समोर आले आहे. बीडमधील महिला प ...
बीड : जिल्हा क्रीडा कार्यालयाचा कारभार जिल्हा क्रीडा अधिकारी नंदा खुरपुडे रूजू झाल्यापासून पूर्णपणे ढेपाळला आहे. खेळाडूंना व क्रीडा प्रेमींना येथे कसल्याच सुविधा नाहीत. संकुलाची अक्षरश: वाट लावली आहे. असे असतानाही मात्र व्यायामशाळा व विविध योजनांसाठी ...
व्यायामशाळासाठी मंजूर झालेले तीन लाख रुपयांचे अनुदान बँक खात्यावर टाकण्यासाठी ८० हजार रुपयांची लाच घेताना बीडची जिल्हा क्रीडा अधिकारी नंदा खुरपुडे व शिपाई शेख फईमोद्दिन याला आज दुपारी रंगेहाथ पकडण्यात आले. ...
बीड जिल्हा रुग्णालयात सर्वसामान्य रुग्णांकडून पैसे घेतले जात असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने सोमवारच्या अंकात प्रकाशित केले होते. याची गंभीर दखल घेत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी प्रत्येक वॉर्डमध्ये जाऊन प्रत्येक रुग्णांशी संवाद साधला. तसेच विभाग ...
शाळकरी मुलीचा पाठलाग करुन छेडछाड केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात २१ वर्षीय तरुणाला दोषी ठरवून सहा महिन्यांची शिक्षा येथील विशेष सत्र न्या. क्र. १ बी. व्ही. वाघ यांच्या न्यायालयाने सोमवारी सुनावली. ...
किमान ५ हजार लोकसंख्या असणाऱ्या ग्रामपंचायत क्षेत्रातून जाणाºया राज्य व राष्टÑीय महामार्गावरील मद्य विक्रीच्या परवान्यांचे नुतनीकरण होणार असल्याने वर्षभर बंद असलेले राज्य व राष्टÑीय महामार्गावरील ग्रामपंचायत हद्दीतील बिअरबार, हॉटेल गजबजणार आहेत. मात् ...
मागील कांही दिवसांपासुन चोरांनी मांडलेल्या उच्छादावर मात करण्यासाठी शहरात विविध 30 ठिकाणी बारकोड सिस्टीम लावण्यात आली आहे. याद्वारे या भागात पोलीसांची गस्त झाली किंवा नाही हे थेट जिल्हा पोलीस अधिक्षकांना कळणार आहे. ...
अहमदनगर-बीड-परळी रेल्वे मार्गाच्या बीड, वडवणी, धारुर, परळी तालुक्यातील जमिनींचे पुर्नमुल्यांकन करावे, सन 2003 च्या सुधारित कायद्यानुसार मावेजा द्यावा तसेच बाजार भावाच्या सहा पट रक्कम द्यावी या मागण्यांसाठी आज दुपारी तेलगाव चौफळा येथे शेतकरी रेल्वे सं ...
परळी (बीड ) : लोकनेते गोपीनाथराव मुंडे नेहमी सांगायचे सदभावना आणि विश्वासाच्या जोरावरच निवडणुका लढविता येऊ शकतात, दारू, पैसा आणि गुंडगर्दीच्या जोरावर निवडणुका जिंकणे अशक्य आहे असे मत ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी मांडले. ' गांव तिथे विकास दौरा ...