लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Beed (Marathi News)

खास आपल्यासाठी
आंदोलनामुळे बीडमध्ये आरोग्य सेवा वाऱ्यावर - Marathi News | Due to the agitation, the health service in the Beed in the wind | Latest beed News at Lokmat.com

बीड :आंदोलनामुळे बीडमध्ये आरोग्य सेवा वाऱ्यावर

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : आधी बारा दिवस काम बंद आंदोलन, आश्वासनानंतर पंधरा दिवसांची प्रतीक्षा, त्यानंतर पुन्हा नऊ दिवस काम बंद आंदोलन करणा-या राष्टÑीय ग्रामीण आरोग्य अभियानाच्या जिल्ह्यातील ६०० कंत्राटी कर्मचारी नाशिक ते मुंबई लॉँगमार्चसाठी रवाना झाल ...

चारित्र्यावर संशयातून पत्नीचा खून; पतीस जन्मठेप - Marathi News | Wife murdered for murder; Life imprisonment | Latest beed News at Lokmat.com

बीड :चारित्र्यावर संशयातून पत्नीचा खून; पतीस जन्मठेप

चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीच्या डोक्यात दगड घालून खून करणाऱ्या पतीस जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश - १ बीड, बी. व्ही. वाघ यांनी गुरुवारी ही शिक्षा ठोठावली. ...

बीडमध्ये रुग्णालयाला पाच हजार रुपये दंड - Marathi News | Five thousand rupees fine in hospital for Beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमध्ये रुग्णालयाला पाच हजार रुपये दंड

दवाखान्यातून निघालेले बायोमेडिकल वेस्ट (सलाईन, इंजेक्शन, हँडग्लोव्हज इ.) घंटागाडीत टाकून नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी शहरातील यशवंतराव जाधव मेमोरियल हॉस्पिटल व रिसर्च सेंटरला पाच हजार रुपयांचा दंड ठोठवण्यात आला आहे. गुरुवारी सकाळी ७ वाजता मुख्याधिक ...

थकबाकीमुळे ११ गावांचा पाणीपुरवठा तोडला; भर उन्हात ग्रामस्थांची पाण्यासाठी पायपीट  - Marathi News | Due to the deterioration of the water supply of 11 villages; In the sunny days, the villagers have water pipe | Latest beed News at Lokmat.com

बीड :थकबाकीमुळे ११ गावांचा पाणीपुरवठा तोडला; भर उन्हात ग्रामस्थांची पाण्यासाठी पायपीट 

माजलगाव धरणामुळे विस्थापित झालेल्यांना धरणग्रस्तांचे शासनाने शहराच्या जवळपास ११ गावात पुनर्वसन केले. या गावांणा माजलगाव नगरपालिकेचा पाणी पुरवठा आहे. ...

राज्यातील अपसंपदेची प्रकरणे केवळ गुन्हे दाखल करूनच थांबतात; मालमत्ता गोठविण्यास होतेय दिरंगाई  - Marathi News | The cases of ups and downs in the state only stop filing cases; Time to freeze the property is delayed | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :राज्यातील अपसंपदेची प्रकरणे केवळ गुन्हे दाखल करूनच थांबतात; मालमत्ता गोठविण्यास होतेय दिरंगाई 

राज्यभरातील १६ प्रकरणांत अद्यापही मालमत्ता गोठविण्याची कारवाई झालेली नाही. यात मराठवाड्यातील चार प्रकरणांचा समावेश आहे. ...

माता न तू वैरिणी... केजमध्ये मुलीचे पैशांसाठी चक्क खोटे लग्न - Marathi News | Mata nao vir wiriini ... Cage has a lot of false marriage for the girl's money | Latest beed News at Lokmat.com

बीड :माता न तू वैरिणी... केजमध्ये मुलीचे पैशांसाठी चक्क खोटे लग्न

दीपक नाईकवाडे ।लोकमत न्यूज नेटवर्ककेज : मुलीच्या भविष्याचा विचार न करता अविचाराने लाख रुपये घेत मुलीचे खोटे लग्न लावून दिले. लग्नाच्या तिसऱ्या दिवशी नवरदेवाची फसवणूक करत ऐवजासह पोबारा करणाºया नववधू, तिची आई आणि या प्रकरणातील साथीदाराला जेलची हवा खा ...

बीडमध्ये बंद पडलेल्या इंग्रजी शाळांमध्ये प्रवेश ! - Marathi News | Entry into the closed English schools in Beed! | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमध्ये बंद पडलेल्या इंग्रजी शाळांमध्ये प्रवेश !

आरटीई अंतर्गत इंग्रजी शाळांमध्ये २५ टक्के प्रवेशाची प्रक्रिया सुरु असून आतापर्यंत दोन फेऱ्यांमध्ये जिल्ह्यात जवळपास १३०० प्रवेश पूर्ण झाले आहेत. दरम्यान या योजनेंतर्गत आॅनलाईन नोंदणी केलेल्या १५ ते २० विद्यार्थ्यांचा ज्या इंग्रजी शाळांमध्ये प्रवेश नि ...

कपाशीसाठी ‘एक गाव एक वाण’ संकल्पना कितपत यशस्वी ठरणार? - Marathi News | How successful is the concept of 'One Village One Variety' concept for cotton? | Latest beed News at Lokmat.com

बीड :कपाशीसाठी ‘एक गाव एक वाण’ संकल्पना कितपत यशस्वी ठरणार?

पांढरं सोनं म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कपाशीवर मागील वर्षी बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे शेतकºयांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागले. आता आगामी हंगामाचे वेध लागले असून नगदी पीक असल्याने शेतकºयांचा कल पुन्हा कपाशीकडेच असल्याचे दिसत आहे. ...

बीडमध्ये आता रस्त्यावर कचरा टाकल्यास ५०० रूपये दंड - Marathi News | 500 rupees fine if you throw garbage in the road | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमध्ये आता रस्त्यावर कचरा टाकल्यास ५०० रूपये दंड

शहर स्वच्छतेसाठी बीड नगर पालिकेने कडक पाऊले उचलली आहेत. रस्त्यावर कचरा टाकल्यास ५०० रूपये दंड आकारला जात आहे. ...