शासनाने सुरु केलेल्या हमी भाव केंद्रावर बारदाणा उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांचा ५ हजार क्विंटलपेक्षा जास्त हरभरा खरेदी अभावी उघड्यावर पडून असल्याने अवकाळीच्या भितीने शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे. ...
रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरांच्या मानधनात मात्र यंदा फक्त दोन रूपयांनी वाढ केली आहे. त्यामुळे रोजगार हमी योजनेत काम करणाऱ्या मजुरांची शासनाकडून थट्टा केल्याची भावना निर्माण झाली आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्कअंबाजोगाई : दोन दिवसांपूर्वी शहरातील विद्यानगर भागात अनंतराव जगतकर यांचे घर फोडून चोरट्यांनी साडेचार लाखांचा ऐवज चोरुन नेल्याची घटना ताजी असतानाच शनिवारी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती अमर देशमुख यांचे विमलसृष्टीमधील ...
लोकमत न्यूज नेटवर्कबीड : राजीनामा देण्यासाठी दबाव टाकत महिला उपसरपंचाची छेड काढल्याप्रकरणी धारुर कृषी उत्पन्न बाजार समितीचा सभापती महादेव बबन बडे याच्यासह चौघांविरुद्ध दिंद्रूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दिंद्रूड पोलीस ठाण्यांतर्गत ए ...
बीड तालुक्यातील ढेकणमोहा परिसरात शुक्रवारी सायंकाळी वादळी वारे आणि गारांसह पाऊस झाल्यामुळे शेतकरी शुभांगी नागेश शिंदे यांच्या घरावरील पत्रे उडून गेले. घरातील अन्न, धान्य, कपडे, गृहोपयोगी वस्तूंचे नुकसान झाले. ...
धान्याचा काळा बाजार रोखण्यासाठी ई-पॉस मशीनद्वारे धान्य वितरण सुरू झाले. मात्र, नियमांनुसार ३० टक्क्यांपेक्षा कमी धान्य पुरवठा केल्याप्रकरणी जिल्ह्यातील ५२१ स्वस्त धान्य दुकानदारांना जिल्हा पुरवठा अधिका-यांनी नोटीस बजावली आहे. ...
वैद्यकीय प्रवेशासाठी शासनाच्या ७० /३० प्रादेशिक धोरणामुळे मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना फटका सहन करावा लागत असून याविरुद्ध शुक्रवारी झालेल्या बैठकीत मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये लोकशाही मार्गाने आंदोलन, न्यायालयाची दारे ठोठावण्याचा निर्णय घेण्या ...