बीड जिल्ह्यातील १४ पैकी चार वाळू घाटांचे लिलाव झाले असून यातून शासनाचा महसूल ६८ लाख ३६ रुपयांनी वाढणार आहे. तर दहा वाळू घाटांच्या लिलावात कोणीच भाग घेतला नसल्याने या घाटांची सरकारी किंमत २५ टक्क्यांनी कमी करण्याबाबत आयुक्तांकडे प्रस्ताव पाठविला आहे. ...
मूल अदलाबदल प्रकरणात जिल्हा व श्री बाल रुग्णालयातील डॉक्टर व इतर कर्मचारी संशयाच्या भोव-यात अडकले आहेत. त्यांची आरोग्य व पोलीस विभागाकडून चौकशी सुरू झाली आहे. मंगळवारी दिवसभर या प्रकरणाच्या चौकशीत प्रशासन धावपळ करीत असल्याचे दिसले. तर संबंधित अधिकारी ...
लोकमत न्यूज नेटवर्कबीड : ४० हजार रूपयांची लाच घेतल्याप्रकरणी धारूर ठाण्याचे सहायक फौजदार अमिरोद्दीन इनामदार, पो.हे.काँ. दत्तात्रय बिक्कड, सहायक पोलीस निरीक्षक नीलेश केळे, छत्रभुज थोरात, अशोक हंडीबाग यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. पैकी सहायक फौजदार ...
बीड शहरातील सम्राट चौकात एका दवाखान्यातील बायोमेडिकल वेस्टेज कचराकुंडीत टाकल्याप्रकरणी पाच हजार रुपये दंडाची कारवाई नगरपालिकेने गुरुवारी केली होती. हाच धागा पकडून जिल्ह्यातील बायोमेडिकल वेस्टेजची विल्हेवाट लावण्यासंदर्भात यंत्रणा कशी आहे याचा आढावा घ ...
जिल्हा रुग्णालयात मुलगा जन्मला. त्याची नोंदही झाली. प्रकृती खालावल्याने खाजगी रुग्णालयात हलविले. दहा दिवस उपचार झाले. सोमवारी सुटीच्या दिवशी मात्र हातात मुलगी पडली आणि नातेवाईकांना अश्चर्याचा धक्काच बसला. ...
अचानक आलेले वादळी वारे व पावसामुळे शुक्रवारी मुख्य लाईनचे विद्युत खांब मोडून पडले असून चार ३३ केव्ही सबस्टेशन बंद पडल्यामुळे ५० गावे अंधारात आहेत. पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्यामुळे ग्रामस्थांना भटकंती करावी लागत आहे. ...
वैद्यकीय प्रवेशासंदर्भात शासनस्तरावरुन मराठवाडा व विदर्भातील विद्यार्थ्यांवर अन्यायकारक अध्यादेश काढला जावू, नये यासाठी मराठवाड्यातील शिक्षणप्रेमींनी सजग राहण्याची गरज असल्याचे पालक, विद्यार्थी संघर्ष समितीचे विभागीय समन्वयक राजेंद्र चरखा यांनी म्हटल ...