विविध कारणांमुळे किडण्या निकामी झाल्यास डायलेसिस केले जाते. मात्र, यंत्र अपुरे असल्याने अनंत अडचणी येत होत्या. आता आणखी चार यंत्रण जिल्हा रूग्णालयाला मिळाले आहेत. ...
तालुक्याच्या हद्दीतील वाळू ठेका असताना घनसावंगी तालुक्यातील भोगगाव येथील वाळू उपसली जात असल्याची माहिती तहसीलदार संगीता चव्हाण यांना झाल्यानंतर त्यांनी पहाटे सहा वाजताच भोगगाव येथे धाड टाकून बारा हायवा टिप्पर पकडले. ...
भारतीय समाज हा विविधतेने जगणारा आहे. देशाचे, समाजाचे आंतरिक ऐक्य टिकवायचे असेल तर या विविधता जपत संशयाने नव्हे तर एकमेकांप्रती विश्वासानेच पुढे जावे लागेल असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत, इतिहास संशोधक डॉ. आ. ह. साळुंखे यांनी केले. ...
अहमदाबादहून कर्नाटककडे गुटख्याचा ट्रक भरून जात होता. हीच माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. त्यांनी सापळा लावून बीड बायपासवर टेम्पो अडविला. यामध्ये तब्बल २५ लाख रूपयांचा गुटखा असल्याचे निदर्शनास आले. तसेच १० लाख रूपये किंमतीचा टेम्पोही जप्त केला. ...
जिल्ह्यातील केज आणि धारुर तसेच आष्टी तालुक्यातील डोंगरगण येथे चोरट्यांनी भरदिवसा घरांना लक्ष्य केले. एकूण पाच घरे फोडून जवळपास सात लाखांचा ऐवज चोरट्यांनी लांबविला. ...