लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Auto (Marathi News)

खास आपल्यासाठी
TATA बाजारात धमाका करणार...! 4 नव्या इलेक्ट्रिक SUV मैदानात उतरवणार, 2024 च्या सुरुवातीपर्यंत होणा लॉन्च - Marathi News | tata motors announced that the 4 new electric SUVs to be launched by early 2024 | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :TATA बाजारात धमाका करणार...! 4 नव्या इलेक्ट्रिक SUV मैदानात उतरवणार, 2024 च्या सुरुवातीपर्यंत होणा लॉन्च

बाजारातील आपले स्थान आणखी बळकट करण्याच्या दृष्टीने, कंपनीने 2024 च्या सुरुवातीलाच 4 नव्या इलेक्ट्रिक SUV लाँच करण्याची योजना आखली आहे. सध्या कंपनी आपल्या काही नव्या इलेक्ट्रिक कारची टेस्टिंग करत आहे. ...

Mahindra XUV400 मध्ये 8 नवीन फीचर्स, नवीन किंमत आणि स्पेसिफिकेशन जाणून घ्या - Marathi News | Know 8 new features, new price and specification in Mahindra XUV400 | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Mahindra XUV400 मध्ये 8 नवीन फीचर्स, नवीन किंमत आणि स्पेसिफिकेशन जाणून घ्या

या कारची एक्स-शोरूम किंमत 19.19 लाख रुपये आहे.  ...

कमी बजेटमध्ये पावरफुल इंजिन; Honda ने आणली नवी बाईक, Pulsar-Apache ला टक्कर - Marathi News | honda-sp160-motorcycle-launched-in-india-price-features-rival-of-bajaj-pulsar | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :कमी बजेटमध्ये पावरफुल इंजिन; Honda ने आणली नवी बाईक, Pulsar-Apache ला टक्कर

भारतातील लोकप्रिय टू-व्हिलर ब्रँड Honda ने आज आपली नवीन Honda SP160 बाईक भारतात लॉन्च केली आहे. ...

जबरदस्त रेन्ज अन् झटपट चार्जिंग! फक्त ₹16 हजारात लॉन्च झाली ही इलेक्ट्रिक सायकल! - Marathi News | Great range and fast charging virtus motors alpha a and alpha i electric bicycles launched in india for only rs 16 thousand know about specification | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :जबरदस्त रेन्ज अन् झटपट चार्जिंग! फक्त ₹16 हजारात लॉन्च झाली ही इलेक्ट्रिक सायकल!

या सायकलींना 'Alpha A' आणि 'Alpha I' अशी नावे देण्यात आली आहेत. ही सायकल पारंपरिक आणि इलेक्ट्रिक सायकलमधील गॅप भरून काढण्यास मदत करेल, असादावा कंपनीने केला आहे. ...

टेस्लाच्या CFO पदी भारतीय वंशाचे वैभव तनेजा यांची नियुक्ती! - Marathi News | Tesla gets new Indian-origin CFO Vaibhav Taneja  | Latest business News at Lokmat.com

व्यापार :टेस्लाच्या CFO पदी भारतीय वंशाचे वैभव तनेजा यांची नियुक्ती!

टेस्लाने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत स्पष्ट केले आहे की, आतापासून केवळ वैभव तनेजा कंपनीच्या आर्थिक बाबींचे प्रमुख असतील. ...

Ola S1X EV : ओला १५ ऑगस्टला स्वस्त आणि मस्त स्कूटर लाँच करणार; जाणून घ्या सविस्तर... - Marathi News | ola s1x ev to be launched on 15th august 2023 expected price range features and more details | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :ओला १५ ऑगस्टला स्वस्त आणि मस्त स्कूटर लाँच करणार; जाणून घ्या सविस्तर...

ओला इलेक्ट्रिक ही सध्या देशातील सर्वात जास्त विक्री करणारी इलेक्ट्रिक दुचाकी उत्पादक कंपनी आहे, कंपनीने जून २०२३ मध्ये १७,५७९ युनिट्सची विक्री नोंदवली आहे. ...

मारुतीला टाटा पंचचा जबरदस्त तोड मिळाला! पहिल्या १० टॉप सेलिंगमधून बाहेर फेकले, पहा... - Marathi News | Maruti got a huge break from Tata Panch! Kicked out of the top 10 top sellers in July, see… | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :मारुतीला टाटा पंचचा जबरदस्त तोड मिळाला! पहिल्या १० टॉप सेलिंगमधून बाहेर फेकले, पहा...

टाटा पंच ही पहिल्या टॉप १० सेलिंग कारमध्ये लाँच झालेली तेव्हापासून होती. मारुतीने या सेगमेंटमध्ये टक्कर देण्यासाठी मारुती फ्राँक्स लाँच केली आहे. ...

तयार रहा! येतायत मारुतीच्या 6 इलेक्ट्रिक कारसह 10 नव्या कार! डेडलाईन जारी - Marathi News | maruti suzuki Be prepared 10 new cars including 6 electric cars of Maruti are coming Deadline issued | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :तयार रहा! येतायत मारुतीच्या 6 इलेक्ट्रिक कारसह 10 नव्या कार! डेडलाईन जारी

Maruti Suzuki : भार्गव म्हणाले, मारुती सुझुकीच्या पोर्टफोलिओमध्ये 10 नव्या कार येतील. विशेष म्हणजे यात 6 कार पूर्णपणे इलेक्ट्रिक असतील... ...

Mahindra Thar Electric: १५ ऑगस्टला समोर येणार महिंद्रा थार इलेक्ट्रिक, पाहा काय असेल खास - Marathi News | Mahindra Thar Electric to be unveiled on August 15 see what will be special mahindra and mahindra shared video twitter | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Mahindra Thar Electric: १५ ऑगस्टला समोर येणार महिंद्रा थार इलेक्ट्रिक, पाहा काय असेल खास

महिंद्रा अँड महिंद्रानं अचानक थार इलेक्ट्रिकबद्दल माहिती देऊन सर्वांना आश्चर्याचा धक्का दिलाय. ...