लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
author-image

सिद्धेश जाधव

अरे वाह! WhatsApp वरील व्हॉइस मेसेज येणार वाचता; Voice Transcription बदलणार चॅटिंगचा अनुभव  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :अरे वाह! WhatsApp वरील व्हॉइस मेसेज येणार वाचता; Voice Transcription बदलणार चॅटिंगचा अनुभव 

WhatsApp New Feature: इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप WhatsApp व्हॉईस ट्रांसक्रिप्शन नावाच्या नव्या फीचरवर काम करत आहे. व्हॉईस डेटा फेसबुकसोबत शेयर केला जाणार नाही. ...

20 हजारांपेक्षा कमी किंमतीत OnePlus स्मार्टफोन; शाओमी-रियलमीला देणार का आव्हान?   - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :20 हजारांपेक्षा कमी किंमतीत OnePlus स्मार्टफोन; शाओमी-रियलमीला देणार का आव्हान?  

Oneplus Phone under 20 Thousand: प्रीमियम आणि मिडरेंज स्मार्टफोन्स नंतर आता वनप्लस बजेट सेगमेंटमध्ये पदार्पण करू शकते. OnePlus भारतात 20 हजरांपेक्षा कमी किंमतीत बजेट स्मार्टफोन सादर करू शकते.   ...

64MP कॅमेरा, 13GB रॅम असलेल्या फोनवर 1,500 रुपयांची सूट; Realme 8s 5G आजपासून खरेदीसाठी उपलब्ध  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :64MP कॅमेरा, 13GB रॅम असलेल्या फोनवर 1,500 रुपयांची सूट; Realme 8s 5G आजपासून खरेदीसाठी उपलब्ध 

Realme 8s price in India: आज दुपारी 12 वाजल्यापासून Realme 8s 5G स्मार्टफोन भारतात खरेदीसाठी उपलब्ध होणार आहे. हा फोन Flipkart, Realme.com आणि ऑफलाईन रीटेल स्टोर्सच्या माध्यमातून विकत घेता येईल.  ...

64MP कॅमेरा, 6GB RAM सह सॅमसंगचा 5G फोन सादर; जाणून घ्या Galaxy Wide5 ची वैशिष्ट्ये  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :64MP कॅमेरा, 6GB RAM सह सॅमसंगचा 5G फोन सादर; जाणून घ्या Galaxy Wide5 ची वैशिष्ट्ये 

Samsung Galaxy Wide5 5G Launch: Samsung Galaxy Wide5 5G हा फोन भारतात Galaxy F42 5G म्हणून सादर केला जाऊ शकतो.   ...

काही मिनिटांत कोणत्याही LCD किंवा LED टीव्हीला बनवा स्मार्टटीव्ही; नवीन Amazon Fire TV Stick 4K Max भारतात लाँच   - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :काही मिनिटांत कोणत्याही LCD किंवा LED टीव्हीला बनवा स्मार्टटीव्ही; नवीन Amazon Fire TV Stick 4K Max भारतात लाँच  

Amazon launches Fire TV Stick 4K Max: Amazon ने भारतात नवीन Fire TV Stick सादर केली आहे. 4K व्हिडीओ क्वॉलिटीसह येणारी ही स्टिक Wi-Fi 6 कनेक्टिव्हिटीसह सादर करण्यात आली आहे.   ...

शानदार कॅमेरा सेटअप, फ्लॅगशिप प्रोसेसरसह Vivo X70 Pro+ सादर; शाओमी-वनप्लसला देणार का टक्कर?  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :शानदार कॅमेरा सेटअप, फ्लॅगशिप प्रोसेसरसह Vivo X70 Pro+ सादर; शाओमी-वनप्लसला देणार का टक्कर? 

Vivo X70 Pro Plus Specifications: विवोच्या एक्स सीरिजमधील Vivo X70 Pro Plus सर्वात पॉवरफुल स्मार्टफोन आहे. या फोनमध्ये Qualcomm Snapdragon 888 Plus SoC चा वापर करण्यात आला आहे. ...

12GB रॅम, 50MP कॅमेऱ्यासह दमदार Vivo X70 आणि Vivo X70 Pro स्मार्टफोन लाँच  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :12GB रॅम, 50MP कॅमेऱ्यासह दमदार Vivo X70 आणि Vivo X70 Pro स्मार्टफोन लाँच 

Vivo X70 and Vivo X70 Pro Launch: Vivo X70 स्मार्टफोन MediaTek Dimensity 1200 SoC तर VivoX70 Pro स्मार्टफोन सॅमसंग के Exynos 1080 चिपसेटसह सादर करण्यात आला आहे.   ...

WhatsApp Stickers च्या माध्यमातून पाठवा गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा; असे करा डाउनलोड नवनवीन स्टिकर्स - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :WhatsApp Stickers च्या माध्यमातून पाठवा गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा; असे करा डाउनलोड नवनवीन स्टिकर्स

Ganesh Chaturthi 2021: WhatsApp Stickers च्या मदतीने तुम्ही गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा पाठवू शकता.   ...