लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
author-image

सिद्धेश जाधव

ऑल राऊंडर Xiaomi 11T सीरीजच्या भारतीय लाँचसाठी उरले फक्त काही दिवस; लीकमधून समोर आली माहिती   - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :ऑल राऊंडर Xiaomi 11T सीरीजच्या भारतीय लाँचसाठी उरले फक्त काही दिवस; लीकमधून समोर आली माहिती  

Xiaomi 11T Price in India: प्रसिद्ध टिप्स्टरने ट्विटरवरून Xiaomi 11T सीरीजच्या भारतीय लाँचची माहिती दिली आहे.   ...

शानदार Samsung Galaxy F42 येऊ शकतो 29 सप्टेंबरला भारतात; जाणून घ्या स्पेसिफिकेशन्स  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :शानदार Samsung Galaxy F42 येऊ शकतो 29 सप्टेंबरला भारतात; जाणून घ्या स्पेसिफिकेशन्स 

5G Phone Samsung Galaxy F42 India Price: फ्लिपकार्टने आपल्या फेस्टिव्ह सेलमध्ये सादर होणाऱ्या स्मार्टफोन्सची माहिती दिली आहे. यात Samsung चा नवीन फोन 29 सप्टेंबरला लाँच होईल असे सांगण्यात आले आहे.   ...

नवीन फोन घेताय? थांबा, फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेलमध्ये सादर होणारे हे 6 फोन ठरू शकतात उत्तम पर्याय  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :नवीन फोन घेताय? थांबा, फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेलमध्ये सादर होणारे हे 6 फोन ठरू शकतात उत्तम पर्याय 

Flipcart Big Billion Days Sale 2021: फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेल दरम्यान Motorola, Oppo, Poco, Realme, Samsung आणि Vivo इत्यादी ब्रँड आपले नवीन स्मार्टफोन बाजारात उतरवणार आहेत.   ...

आतापर्यंतच्या सर्वात वेगवान चार्जिंग स्पीडसह Google Pixel 6 Pro येणार बाजारात; नवीन लीकमधून खुलासा  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :आतापर्यंतच्या सर्वात वेगवान चार्जिंग स्पीडसह Google Pixel 6 Pro येणार बाजारात; नवीन लीकमधून खुलासा 

Pixel 6 Pro specifications: Google Pixel 6 Pro मध्ये 15W, 18W, 27W आणि 33W फास्ट चार्जिंग स्पीडला सपोर्ट करू शकतो.   ...

पुन्हा धमाका करणार का POCO इंडिया? 30 सप्टेंबरला होऊ शकतो नवीन पोकोफोन   - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :पुन्हा धमाका करणार का POCO इंडिया? 30 सप्टेंबरला होऊ शकतो नवीन पोकोफोन  

Upcoming Poco Phone: पोकोच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कंपनी भारतात आपला नवीन स्मार्टफोन लवकरच सादर करू शकते.   ...

जबरदस्त iQOO Z5 भारतीय लाँचच्या उंबरठ्यावर; दमदार स्पेसिफिकेशन्ससह अ‍ॅमेझॉनवर होणार उपलब्ध  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :जबरदस्त iQOO Z5 भारतीय लाँचच्या उंबरठ्यावर; दमदार स्पेसिफिकेशन्ससह अ‍ॅमेझॉनवर होणार उपलब्ध 

iQOO Z5 India Launch: iQOO Z5 स्मार्टफोन भारतात सादर केला जाईल. कंपनीने आपल्या सोशल मीडिया आणि वेबसाईटच्या माध्यमातून या स्मार्टफोनच्या लाँचची माहिती दिली आहे. ...

5G ट्रायलमध्ये Vodafone-idea नंबर वन; तिप्पट इंटरनेट स्पीडने दिली Jio-Airtel ला मात  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :5G ट्रायलमध्ये Vodafone-idea नंबर वन; तिप्पट इंटरनेट स्पीडने दिली Jio-Airtel ला मात 

Vodafone idea 5G trial: वोडाफोन आयडियाने आपल्या 5G ट्रायल दरम्यान 3.7 Gbps चा पीक स्पीड नोंदवल्याचा दावा केला आहे. हा स्पीड इतर कंपन्यांच्या तुलनेत कितीतरी जास्त आहे.   ...

बजेट सेगमेंटमध्ये रेडमीला ओपोचा दणका; 5000mAh बॅटरीसह OPPO A16 भारतात सादर   - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :बजेट सेगमेंटमध्ये रेडमीला ओपोचा दणका; 5000mAh बॅटरीसह OPPO A16 भारतात सादर  

Budget phone Oppo A16 Price In India: ओपो ए16 च्या एकमेव व्हेरिएंटची किंमत भारतात 13,990 रुपये ठेवण्यात आली आहे. हा फोन क्रिस्टल ब्लॅक आणि पर्ल ब्लु रंगात विकत घेता येईल. ...