लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
author-image

सिद्धेश जाधव

WhatsApp बदलणार व्हॉईस नोट रेकॉर्ड करण्याची पद्धत; एकाच मेसेजमध्ये बोलता येणार खूप काही   - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :WhatsApp बदलणार व्हॉईस नोट रेकॉर्ड करण्याची पद्धत; एकाच मेसेजमध्ये बोलता येणार खूप काही  

WhatsApp Updates: आता व्हॉट्सअ‍ॅपमध्ये व्हॉईस नोट रेकॉर्ड करण्याची पद्धत बदलणार आहे. यामुळे एकाच नोटमध्ये अनेक गोष्टी सांगता येतील.   ...

Vivo V21 5G Neon Spark स्मार्टफोन 13 ऑक्टोबरला येणार भारतात; 64MP कॅमेऱ्यासह येणार बाजारात   - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Vivo V21 5G Neon Spark स्मार्टफोन 13 ऑक्टोबरला येणार भारतात; 64MP कॅमेऱ्यासह येणार बाजारात  

Vivo phone Vivo V21 5G price in India: Vivo V21 5G Neon Spark स्मार्टफोन भारतात 13 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता लाँच केला जाईल, अशी माहिती कंपनीने दिली आहे   ...

Apple October 2021 event: जाणून घ्या अ‍ॅप्पलच्या पेटाऱ्यातून काय बाहेर पडणार आहे या महिन्यात - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Apple October 2021 event: जाणून घ्या अ‍ॅप्पलच्या पेटाऱ्यातून काय बाहेर पडणार आहे या महिन्यात

Apple October 2021 event: अ‍ॅप्पलचा एक नवीन इव्हेंट लवकरच आयोजित केला जाऊ शकतो. या इव्हेंटमधून कंपनी नवीन मॅक  लाइनअप सादर करू शकते.   ...

7GB RAM सह शानदार Vivo Y20T सादर; स्नॅपड्रॅगन प्रोसेसरसह मिळतेय 5000mAh ची बॅटरी   - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :7GB RAM सह शानदार Vivo Y20T सादर; स्नॅपड्रॅगन प्रोसेसरसह मिळतेय 5000mAh ची बॅटरी  

Android Phone Vivo Y20T Price In India: Vivo Y20T या फोनमध्ये 6GB RAM, Snapdragon 662 Soc, 13MP Camera आणि 5,000mAh Battery देण्यात आली आहे. ...

51,000 रुपयांच्या Apple iPhone 12 ऐवजी मिळाल्या साबणाच्या वड्या; फ्लिपकार्टवरून मागवला होता फोन   - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :51,000 रुपयांच्या Apple iPhone 12 ऐवजी मिळाल्या साबणाच्या वड्या; फ्लिपकार्टवरून मागवला होता फोन  

Flipkart Online Shopping Scam: बिग बिलियन सेलमधून Apple iPhone 12 मागवणाऱ्या ग्राहकाला फ्लिपकार्टने साबणाच्या वड्या पाठवल्या. ग्राहकाने बॉक्स उघडताना व्हिडीओ रेकॉर्ड केला होता. ...

Samsung Galaxy A13 असू शकतो कंपनीचा सर्वात स्वस्त 5G Phone; स्पेसिफिकेशन्स लीक   - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Samsung Galaxy A13 असू शकतो कंपनीचा सर्वात स्वस्त 5G Phone; स्पेसिफिकेशन्स लीक  

Cheap 5G Phone Samsung Galaxy A13 5G: Samsung Galaxy A13 5G चे स्पेसीफाकेशन्स आणि डिजाईन लीक झाली आहे. हा कंपनीचा सर्वात स्वस्त 5G Phone असेल. ...

8,000 रुपयांच्या आत 5,000एमएएच बॅटरीसह iTel S17 लाँच; जाणून घ्या वैशिष्ट्ये  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :8,000 रुपयांच्या आत 5,000एमएएच बॅटरीसह iTel S17 लाँच; जाणून घ्या वैशिष्ट्ये 

Cheap Android Phone iTel S17 Launch: iTel S17 स्मार्टफोन नायजेरियात कमी किंमतीत सादर करण्यात आला आहे. हा फोन लवकरच भारतीय बाजारात दाखल होऊ शकतो. ...

स्वस्त 5G Phone वर काम करतेय Apple; नव्या प्रोसेसरसह येणार किफायतशीर iPhone  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :स्वस्त 5G Phone वर काम करतेय Apple; नव्या प्रोसेसरसह येणार किफायतशीर iPhone 

Cheap iPhone Apple iPhone SE 3 Specifications: Apple iPhone SE 3 चे काही स्पेसिफिकेशन्स हा फोन लाँच होण्याआधी समोर आले आहेत. हा फोन कंपनीचा सर्वात स्वस्त 5G फोन असू शकतो. ...