Two-Step Verification For Google Account: यावर्षी मेमध्ये Google ने 150 million युजर्स आणि 2 million युट्युब क्रिएटर्सच्या अकॉउंटची सुरक्षा वाढण्यासाठी Two-Step Verification वर एनरॉल करण्याचा निर्णय घेतला होता. ...
Facebook Automatic Face Tagging Feature: Facebook ने ऑटोमॅटिक फेस टॅगिंग फीचर बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे फोटोमधील व्यक्ती ओळखून टॅग करण्याचा पर्याय आता मिळणार नाही. ...
Xiaomi Mi Smart Band 6 Smartwatch Price In India: Mi Smart Band 6 वर जबरदस्त डिस्काउंट दिला जात आहे. हा स्मार्ट बँड शाओमीने ऑगस्टमध्ये सादर करण्यात आला होता. ...
Lenovo Tablet Price Specification: Lenovo Xiaoxin Pad Pro टॅबलेट चीनमध्ये सादर करण्यात आला आहे. या टॅबलेटमध्ये 2.5K Display, Snapdragon 870 आणि 8GB RAM देण्यात आला आहे. ...
Samsung Galaxy Tab A8: Samsung Galaxy Tab A8 टॅबलेट ब्लूटूथ एसआईजी आणि गीकबेंचवर लिस्ट झाला आहे. हा एक मिडरेंज टॅबलेट असेल जो लवकरच सादर केला जाऊ शकतो. ...
Jio Phone Next 4G Booking: Jio Phone Next 4G Smartphone कंपनीने Whatsapp वरून बुक करण्याचा पर्याय दिला आहे. हा फोन जियो मार्ट डिजिटल स्टोर किंवा Jio.com/next वरून देखील विकत घेता येईल. ...
Jio Phone Next 4G India Alternatives: Jio Phone Next 4G Smartphone च्या ऐवजी त्याच बजेटमध्ये Infinix Smart 5A, Lava Z2, Xiaomi Redmi 9A आणि Realme C11 चे पर्याय उपलब्ध आहेत. ...