लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
author-image

सिद्धेश जाधव

Tecno Camon 18T: 48MP च्या शानदार सेल्फी कॅमेऱ्यासह स्वस्त स्मार्टफोन लाँच; फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Tecno Camon 18T: 48MP च्या शानदार सेल्फी कॅमेऱ्यासह स्वस्त स्मार्टफोन लाँच; फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी 

Tecno Camon 18T Price: Tecno Camon 18T स्मार्टफोनमध्ये 48MP Selfie Camera, 4GB RAM, 48MP Rear Camera आणि 5000mAh Battery देण्यात आली आहे. हा फोन सध्या जागतिक बाजारात आला आहे. ...

TWS Earbuds Under 3000: 20 तासांच्या बॅटरी बॅकअपसह स्वस्त स्मार्टवॉच लाँच; असे आहेत Noise AirBuds Pro चे फीचर्स  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :TWS Earbuds Under 3000: 20 तासांच्या बॅटरी बॅकअपसह स्वस्त स्मार्टवॉच लाँच; असे आहेत Noise AirBuds Pro चे फीचर्स 

TWS Earbuds Under 3000: Noise AirBuds Pro हे TWS Earbuds कंपनीच्या अधिकृत वेबसाईट, अ‍ॅमेझॉन, मिंत्रा, फ्लिपकार्ट अशा ई-कॉर्मस प्लॅटफॉर्म्ससह ऑफलाईन देखील खरेदीसाठी उपलब्ध होतील. ...

Flagship Phone: सर्वात शक्तिशाली प्रोसेसरसह येणार Motorola चा स्मार्टफोन; Moto Edge X30 लाँचच्या उंबरठ्यावर  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Flagship Phone: सर्वात शक्तिशाली प्रोसेसरसह येणार Motorola चा स्मार्टफोन; Moto Edge X30 लाँचच्या उंबरठ्यावर 

Flagship Phone Moto Edge X30: Snapdragon 8 Gen1 या प्रोसेसरसह येणारा Moto Edge X30 हा जगातील सर्वात पहिला स्मार्टफोन असू शकतो.   ...

Xiaomi Phones: काही मिनिटांत चार्ज होणारा भन्नाट फोन येतोय देशात; जानेवारीमध्ये होऊ शकतो लाँच  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Xiaomi Phones: काही मिनिटांत चार्ज होणारा भन्नाट फोन येतोय देशात; जानेवारीमध्ये होऊ शकतो लाँच 

Xiaomi Fast Charging Phones: Xiaomi देखील आपला 120W फास्ट चार्जिंग असलेला फोन सादर करून या शर्यतीत सहभागी होणार आहे. म्हणजे Xiaomi 11T Pro किंवा Redmi Note 11 Pro+ यातील एक फोन भारतीयांच्या भेटीला येऊ शकतो. ...

Samsung 5G Phone: शाओमी-रियलमीला आव्हान देण्यासाठी Samsung सज्ज; 5G कनेक्टिव्हिटीसह येतोय Galaxy A23  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Samsung 5G Phone: शाओमी-रियलमीला आव्हान देण्यासाठी Samsung सज्ज; 5G कनेक्टिव्हिटीसह येतोय Galaxy A23 

Budget Samsung 5G Phone: Samsung Galaxy A23 5G स्मार्टफोन लवकरच 50MP कॅमेरा सेन्सर आणि 5000mAh च्या बॅटरीसह सादर केला जाऊ शकतो. हा फोन Galaxy A22 5G ची जागा घेईल. ...

13 हजारांच्या बंपर डिस्काउंटसह OnePlus चा दमदार 5G Phone उपलब्ध; अ‍ॅमेझॉन देतंय अतिरिक्त सूट  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :13 हजारांच्या बंपर डिस्काउंटसह OnePlus चा दमदार 5G Phone उपलब्ध; अ‍ॅमेझॉन देतंय अतिरिक्त सूट 

Oneplus 9 5G Phone Price And Offers: OnePlus 9 5G Phone वर अ‍ॅमेझॉननं ऑफरची घोषणा केली आहे. या ऑफर अंतर्गत हा फोन 13 हजार रुपयांपर्यंतच्या डिस्काउंटसह विकत घेता येईल. ...

Redmi Note 11T 5G: भारतात आला रेडमीचा सर्वात स्वस्त 5G Phone; फोनमध्ये 11GB RAM आणि 5000mAh ची बॅटरी  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Redmi Note 11T 5G: भारतात आला रेडमीचा सर्वात स्वस्त 5G Phone; फोनमध्ये 11GB RAM आणि 5000mAh ची बॅटरी 

Redmi Note 11T 5G Price In India: Redmi Note 11T 5G भारतात 11GB RAM, 5000mAh Battery आणि 33W फास्ट चार्जिंग अशा फीचर्ससह सादर करण्यात आला आहे. ...

OPPO च्या भन्नाट फोल्डेबल स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स लीक; जाणून घ्या वैशिष्ट्ये  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :OPPO च्या भन्नाट फोल्डेबल स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स लीक; जाणून घ्या वैशिष्ट्ये 

OPPO Foldable Phone: OPPO चा आगामी Foldable Phone कंपनीच्या फाईंड एक्स सीरिज अंतर्गत OPPO Find N नावानं सादर केला जाऊ शकतो. ...