संतोष कनमुसे, २०१७ पासून पत्रकारिता क्षेत्रात असून सध्या Lokmat.com मध्ये 'Senior Executive' म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. रिअल टाइम न्यूज, राजकारण, समाजकारण, क्रीडा, सोशल व्हायरल या विषयावर ते लेखन करतात. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरमधून त्यांनी 'जर्नालिझम अँड कम्युनिकेशन सायन्स'मध्ये पदव्युत्तर पदविका घेतली. 'लोकमत' आधी त्यांनी तरुण भारत, पुढारी, साम टीव्हीमध्ये काम केले आहे.Read more
फास्टॅग वार्षिक पासची किंमत ३,०७५ रुपयांपासून असून, त्यात २०० फेऱ्यांपर्यंतचा समावेश होतो. मात्र, हा पास सर्व महामार्गांवर वैध नाही. तो केवळ एनएचएआय द्वारे संचालित महामार्ग आणि द्रुतगती मार्गांवरच चालतो. ...
सांगली जिल्हा परिषदेवर महाविकास आघाडीने सत्तास्थापन केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या संगीता पाटील जिल्हा परिषेदच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजयी झाल्या आहेत. ...
अनिकेत शेटे हा सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील ऐतवडे खुर्द या गावचा. त्याचे शालेय शिक्षण येथील शिवराज विद्यालयात झाले. त्याने पुढे कोल्हापुरात बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. ...
राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचे निकाल समोर आले आहे. राज्यात भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे, या निवडणुकीत अनेक ठिकाणी घराणेशाही पाहायला मिळाली. नेत्यांनी आपल्याच नातेवाईकांना निवडणुकीच्या रिंगणात उभे केले होते. ...
शहाजी पाटील म्हणाले की, राज्यातील प्रत्येक तालुक्यात वेगवेगळ्या पक्षांबरोबर चर्चा सुरू आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कृषी मंत्री दादा भुसे यांनी भाजपसोबत चर्चा करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत. ...
Nashik Municipal Corporation Election 2026 : आज मुख्यमंत्री फडणवीस यांनी नाशिक महानगरपालिकानिवडणुकीसाठी जाहीर सभा घेतली. यावेळी त्यांनी विरोधकांवर टीका केली. तसेच राज ठाकरे यांनी केलेल्या आरोपांना पत्युत्तर दिले. ...