लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
author-image

संतोष कनमुसे

संतोष कनमुसे, २०१७ पासून पत्रकारिता क्षेत्रात असून सध्या Lokmat.com मध्ये 'Senior Executive' म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. रिअल टाइम न्यूज, राजकारण, समाजकारण, क्रीडा, सोशल व्हायरल या विषयावर ते लेखन करतात. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरमधून त्यांनी 'जर्नालिझम अँड कम्युनिकेशन सायन्स'मध्ये पदव्युत्तर पदविका घेतली. 'लोकमत' आधी त्यांनी तरुण भारत, पुढारी, साम टीव्हीमध्ये काम केले आहे.
Read more
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले

ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी दोन जु्ळ्या बहिणींच्या सुसाईट नोटचा पुरावा दाखवला. या मुलींनी स्वत:ला संपवण्याचा प्रयत्न केला होता. त्यांनी महिला आयोगालादेखील तक्रार केली होती. त्याचा पुरावा थेट सुषमा अंधारे यांनी सादर केला.  ...

मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली

निवडणूक आयोग आता देशभरात मतदार यादीची दुरुस्ती मोहिम राबवणार आहे. ज्या राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत, त्या राज्यांमध्ये आधी ही मोहिम राबवण्यात येणार आहे. ...

जयंत पाटलांच्या जतच्या राजारामबापू पाटील कारखान्याचं नाव अज्ञातांनी बदललं, पडळकर -पाटील वाद पेटणार? - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :जयंत पाटलांच्या जतच्या राजारामबापू पाटील कारखान्याचं नाव अज्ञातांनी बदललं, पडळकर -पाटील वाद पेटणार?

सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील राजारामबापू पाटील साखर कारखान्याचे नाव अचानक अज्ञातांनी बदलले आहे. ...

वर्षाला व्याजच ५०० कोटी मिळेल, किंग खानला पान मसाल्याच्या जाहिरातीची वेळ का यावी? ध्रुव राठीचा सवाल - Marathi News | | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :वर्षाला व्याजच ५०० कोटी मिळेल, किंग खानला पान मसाल्याच्या जाहिरातीची वेळ का यावी? ध्रुव राठीचा सवाल

ध्रुव राठी याने अभिनेता शाहरुख खान याने केलेल्या जाहिरातीवरुन गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. "इतकी अफाट संपत्ती असूनही शाहरुख खान आरोग्याला हानिकारक उत्पादनांची जाहिरात का करतो?, असा सवाल केला आहे. ...

तालिबानच्या हल्ल्यानंतर पाकिस्तान संतापला, भारतावर केला गंभीर आरोप - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तालिबानच्या हल्ल्यानंतर पाकिस्तान संतापला, भारतावर केला गंभीर आरोप

अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्ये मोठा तणाव सुरू आहे. सीमावर्ती भागात दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू आहे. यामध्ये पाकिस्तानचे मोठे नुकसान झाले आहे. ...

'निवडणूक आयोगाची वेबसाईट बाहेरुन कोण तर चालवतंय', जयंत पाटलांचा गंभीर आरोप - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'निवडणूक आयोगाची वेबसाईट बाहेरुन कोण तर चालवतंय', जयंत पाटलांचा गंभीर आरोप

राज्य निवडणूक आयोग असो किंवा केंद्रीय निवडणूक आयोग असो त्यांच्या वेबसाईट बाहेरुन कोण चालवतंय, असा संशय आमदार जयंत पाटील यांनी व्यक्त केला. ...

'काँग्रेसला सोबत घेण्याची राज ठाकरेंची इच्छा', संजय राऊतांचे मोठे विधान - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'काँग्रेसला सोबत घेण्याची राज ठाकरेंची इच्छा', संजय राऊतांचे मोठे विधान

Raj Thackeray : राज्यात काही दिवसांतच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. सर्वच राजकीय पक्षांनी मोठी तयारी सुरू केली आहे. दरम्यान, अनेक वर्षानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (ठाकरे गट) चे प्रमुख उद्धव ठाकरे एकत्र आले आहेत. ...

या उद्योगातील ५० हजार नोकऱ्या धोक्यात! हळूच जातील जॉब; हा आहे कंपन्यांचा प्लान - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :या उद्योगातील ५० हजार नोकऱ्या धोक्यात! हळूच जातील जॉब; हा आहे कंपन्यांचा प्लान

भारतीय आयटी टेक इंडस्ट्रीजमध्ये काही दिवसांपासून नोकरी कपात सुरू आहे. एआयचा मोठा फटका कर्मचाऱ्यांना बसत आहे. ...