लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
author-image

संतोष कनमुसे

संतोष कनमुसे, २०१७ पासून पत्रकारिता क्षेत्रात असून सध्या Lokmat.com मध्ये 'Senior Executive' म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. रिअल टाइम न्यूज, राजकारण, समाजकारण, क्रीडा, सोशल व्हायरल या विषयावर ते लेखन करतात. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरमधून त्यांनी 'जर्नालिझम अँड कम्युनिकेशन सायन्स'मध्ये पदव्युत्तर पदविका घेतली. 'लोकमत' आधी त्यांनी तरुण भारत, पुढारी, साम टीव्हीमध्ये काम केले आहे.
Read more
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं

'या व्यवहाराची मला काहीही माहिती नव्हती. ज्यांनी रजिस्ट्रेशन ऑफिसमध्ये जाऊन सह्या केल्या त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. विरोधकांना निवडणुकीच्या काळात अशा कोणत्या बातम्या मिळाली की त्यामध्ये खत पाणी घालणे हे त्यांचे काम आहे, असंही अजित पवार म्हणाले ...

Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण

Parth Pawar Land Scam Pune: उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या 'अमीडिया होल्डिंग्स एलएलपी' या कंपनीच्या जमीन खरेदीच्या व्यवहार प्रकरण समोर आले. ...

पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही

मुंबईतील वरळी डोम येथे एका कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उपस्थिती लावली. यावेळी माध्यमांनी त्यांना पार्थ पवार यांच्या जमीन व्यवहार प्रकरणी प्रश्न केले. ...

"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या 'अमीडिया होल्डिंग्स एलएलपी' या कंपनीच्या जमीन खरेदीच्या व्यवहार प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणाने राज्यात खळबळ उडाली आहे. ...

मोठी बातमी! पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी तहसीलदार सूर्यकांत येवले निलंबित - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मोठी बातमी! पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी तहसीलदार सूर्यकांत येवले निलंबित

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या 'अमीडिया होल्डिंग्स एलएलपी' या कंपनीच्या जमीन खरेदीच्या व्यवहाराने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूंकप झाला. या प्रकरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. ...

धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका

मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमधून एक धक्कादायक घटना समोर आली. आपल्या घरी ठेवलेले धान्य खराब होऊ नये यासाठी काही उपाययोजना करतो. यामध्ये काही गोळ्या आणि पावरडचा वापर करतो. पण या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू झाल्याचे समोर आले. ...

'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले

ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी दोन जु्ळ्या बहिणींच्या सुसाईट नोटचा पुरावा दाखवला. या मुलींनी स्वत:ला संपवण्याचा प्रयत्न केला होता. त्यांनी महिला आयोगालादेखील तक्रार केली होती. त्याचा पुरावा थेट सुषमा अंधारे यांनी सादर केला.  ...

मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली

निवडणूक आयोग आता देशभरात मतदार यादीची दुरुस्ती मोहिम राबवणार आहे. ज्या राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत, त्या राज्यांमध्ये आधी ही मोहिम राबवण्यात येणार आहे. ...