संतोष कनमुसे, २०१७ पासून पत्रकारिता क्षेत्रात असून सध्या Lokmat.com मध्ये 'Senior Executive' म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. रिअल टाइम न्यूज, राजकारण, समाजकारण, क्रीडा, सोशल व्हायरल या विषयावर ते लेखन करतात. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरमधून त्यांनी 'जर्नालिझम अँड कम्युनिकेशन सायन्स'मध्ये पदव्युत्तर पदविका घेतली. 'लोकमत' आधी त्यांनी तरुण भारत, पुढारी, साम टीव्हीमध्ये काम केले आहे.Read more
राज्यात नगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. काही ठिकाणी महायुती विरोधात महाविकास आघाडी अशी लढत होणार आहे, तर काही ठिकाणी शिवसेना विरोधात भाजपा अशी लढत होत असल्याचे दिसत आहे. ...
'या व्यवहाराची मला काहीही माहिती नव्हती. ज्यांनी रजिस्ट्रेशन ऑफिसमध्ये जाऊन सह्या केल्या त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. विरोधकांना निवडणुकीच्या काळात अशा कोणत्या बातम्या मिळाली की त्यामध्ये खत पाणी घालणे हे त्यांचे काम आहे, असंही अजित पवार म्हणाले ...
Parth Pawar Land Scam Pune: उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या 'अमीडिया होल्डिंग्स एलएलपी' या कंपनीच्या जमीन खरेदीच्या व्यवहार प्रकरण समोर आले. ...
मुंबईतील वरळी डोम येथे एका कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उपस्थिती लावली. यावेळी माध्यमांनी त्यांना पार्थ पवार यांच्या जमीन व्यवहार प्रकरणी प्रश्न केले. ...
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या 'अमीडिया होल्डिंग्स एलएलपी' या कंपनीच्या जमीन खरेदीच्या व्यवहार प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणाने राज्यात खळबळ उडाली आहे. ...
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या 'अमीडिया होल्डिंग्स एलएलपी' या कंपनीच्या जमीन खरेदीच्या व्यवहाराने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूंकप झाला. या प्रकरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. ...
मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमधून एक धक्कादायक घटना समोर आली. आपल्या घरी ठेवलेले धान्य खराब होऊ नये यासाठी काही उपाययोजना करतो. यामध्ये काही गोळ्या आणि पावरडचा वापर करतो. पण या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू झाल्याचे समोर आले. ...
ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी दोन जु्ळ्या बहिणींच्या सुसाईट नोटचा पुरावा दाखवला. या मुलींनी स्वत:ला संपवण्याचा प्रयत्न केला होता. त्यांनी महिला आयोगालादेखील तक्रार केली होती. त्याचा पुरावा थेट सुषमा अंधारे यांनी सादर केला. ...