लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

संदीप आडनाईक

उपमुख्य उपसंपादक, कोल्हापूर लोकमत.
Read more
Kolhapur: दोन राज्यपालांच्या उपस्थितीत आज आंतरराज्य समन्वय बैठक - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: दोन राज्यपालांच्या उपस्थितीत आज आंतरराज्य समन्वय बैठक

Kolhapur: महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत सीमाभागातील नऊ जिल्हाधिकाऱ्यांसोबत आज, शुक्रवार, दि. ४ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या आंतरराज्य समन्वय बैठकीत सहभागी होत आहेत. ...

दिवाळी भिशीत एक कोटी रुपयांची फसवणूक, जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार, न्यू कणेरकर नगरातील तीनशे कुटूंबिय हवालदिल - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :दिवाळी भिशीत एक कोटी रुपयांची फसवणूक, जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार, न्यू कणेरकर नगरातील तीनशे कुटूंबिय हवालदिल

Crime News: कोल्हापूर येथील न्यू कणेरकर नगर परिसरातील गेली पंधरा वर्षे भिशी जमा करणाऱ्या विभुते कुंटूबाने यंदाच्या दिवाळीत भिशीचे एक कोटी रुपये भिशीधारकांना परतच न दिल्याने सुमारे तीनशे कुटूंबिय हवालदिल झाले आहेत. ...

महाराष्ट्र-कर्नाटकचे राज्यपाल शुक्रवारी कोल्हापुरात, सीमाभागातील ९ जिल्हाधिकाऱ्यांसोबत समन्वय बैठक  - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :महाराष्ट्र-कर्नाटकचे राज्यपाल शुक्रवारी कोल्हापुरात, सीमाभागातील ९ जिल्हाधिकाऱ्यांसोबत समन्वय बैठक 

Governor of Maharashtra-Karnataka : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत सीमाभागातील ९ जिल्हाधिकाऱ्यांसोबत शुक्रवार, दि. ४ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या आंतरराज्य समन्वय बैठकीसाठी कोल्हापुरात येणार आहेत. ...

कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात आढळला बाराव्या शतकातील यादवकालीन शिलालेख - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात आढळला बाराव्या शतकातील यादवकालीन शिलालेख

Ambabai Mandir Kolhapur : करवीर निवासिनी अंबाबाई मंदीरातील भिंतीवरील संगमरवर काढण्याचे काम सुरू असतानाच सरस्वती मंदिराच्या प्रदक्षिणा मार्गावर इसवी सनाच्या बाराव्या शतकातील यादवकालीन शिलालेख मंगळवारी आढळला. ...

वेंगुर्ल्याच्या द्वीपसमूहातील चार गुहांमध्ये २१ अपृष्ठवंशीयांची नोंद, द्वीपसमूहात एकूण २० छोटी बेटे - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :वेंगुर्ल्याच्या द्वीपसमूहातील चार गुहांमध्ये २१ अपृष्ठवंशीयांची नोंद, द्वीपसमूहात एकूण २० छोटी बेटे

संशोधकांनी वातावरण बदल आणि समुद्राची पातळी वाढल्यामुळे या गुहेच्या नाजूक परिसंस्थेला आणि त्यांच्या जैवविविधतेला धोका असल्याचा निष्कर्ष नोंदविला आहे. ...

संभाजीराजेंनी सरकारला जयप्रभा स्टुडिओप्रश्नी लक्ष घालण्याची केली विनंती, म्हणाले... - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :संभाजीराजेंनी सरकारला जयप्रभा स्टुडिओप्रश्नी लक्ष घालण्याची केली विनंती, म्हणाले...

जयप्रभा स्टुडिओ संपविण्याचा घाट घालणाऱ्या कुणालाही सरकारने पाठीशी न घालता स्थानिक कलाकारांची साद ऐकावी व जयप्रभा स्टुडिओला गतवैभव मिळवून द्यावे ...

शिवसेनेने पेटवली शिवाजी चौकात मशाल; भरपावसात घोषणाबाजी, चिन्ह मिळाल्याचा व्यक्त केला आनंद - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शिवसेनेने पेटवली शिवाजी चौकात मशाल; भरपावसात घोषणाबाजी, चिन्ह मिळाल्याचा व्यक्त केला आनंद

कोल्हापूर येथे शिवसेनेने शिवाजी चौकात भरपावसात मशाल पेटवली.  ...

दसऱ्याच्या मुहूर्तांवर अर्थचक्राला मिळाली गती, ऑटोमोबाइल क्षेत्रात कोटींचे सीमोल्लंघन - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :दसऱ्याच्या मुहूर्तांवर अर्थचक्राला मिळाली गती, ऑटोमोबाइल क्षेत्रात कोटींचे सीमोल्लंघन

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेली दोन वर्षे हा बाजार ठप्प झाला होता ...