लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
author-image

सदानंद नाईक

sadanand Naik Sub-Editor/Reporter Thane (ulhasnagar)
Read more
Ulhasnagar: उल्हासनगर मनपा बससेवेची निविदा अखेर निघाली, पालिका २० इलेक्ट्रिक बस खरेदी करणार - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Ulhasnagar: उल्हासनगर मनपा बससेवेची निविदा अखेर निघाली, पालिका २० इलेक्ट्रिक बस खरेदी करणार

Ulhasnagar : महापालिका परिवहन बस सेवा सुरू करण्याला हिरवा कंदील मिळाला असून बस खरेदीसाठी निविदा काढण्यात आल्या. एकून २० बसेस परिवहन विभागात दाखल होणार असून त्यासाठी ३० कोटीच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. ...

उल्हासनगरात शिंदे गटात राडा; वसंत भोईर अन् विजय जोशीचा एकमेकांवर आरोप - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात शिंदे गटात राडा; वसंत भोईर अन् विजय जोशीचा एकमेकांवर आरोप

शिवसेना शिंदे गटाचे विजय जोशी समर्थकासह नाल्याची पाहणी करीत असतांना शिंदे गटाच्या माजी नगरसेविका विमल भोईर यांचे पती वसंत भोईर हे समर्थकासह तेथे आले. ...

उल्हासनगर महापालिका परिवहन बस सेवेला हिरवा कंदील, निविदा काढल्या - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर महापालिका परिवहन बस सेवेला हिरवा कंदील, निविदा काढल्या

तिकीटाच्या दरवाढीवर असणार महापालिकेचे नियंत्रण ...

द्वारलीगावातील भाग्यलक्ष्मी ज्वलर्सवर भरदिवसा दरोडा, दोन जण जखमी, पोलीस घटनास्थळी - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :द्वारलीगावातील भाग्यलक्ष्मी ज्वलर्सवर भरदिवसा दरोडा, दोन जण जखमी, पोलीस घटनास्थळी

हिललाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील द्वारलीगावात भाग्यलक्ष्मी ज्वलर्स दुकानात मंगळवारी सकाळी ११ वाजता दरोडा पडला. ...

एटीएम कार्डची अदलाबदल करून उल्हासनगरच्या तरुणांची ४० हजारांची फसवणूक - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :एटीएम कार्डची अदलाबदल करून उल्हासनगरच्या तरुणांची ४० हजारांची फसवणूक

अनोळखी तरुणाने हातचलाखीने केली होती अदलाबदल ...

उल्हासनगरात ५ लाख ८० हजार रुपयांचा गुटखा पकडला, ४ जणांवर गुन्हा दाखल - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात ५ लाख ८० हजार रुपयांचा गुटखा पकडला, ४ जणांवर गुन्हा दाखल

उल्हासनगरातील पानटपरी, हॉटेल आदी ठिकाणी सर्रासपणे तंबाखूजन्य गुटख्याची विक्री होत असून अन्न प्रशासन व औषध विभागाने अनेकदा कारवाई केली. ...

कारवाईची भीती दाखवून पैसे उकळणाऱ्या चार पत्रकारावर गुन्हा दाखल - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कारवाईची भीती दाखवून पैसे उकळणाऱ्या चार पत्रकारावर गुन्हा दाखल

उल्हासनगरात कारवाईची भीती दाखवून पैसे उकळणाऱ्या चार पत्रकारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  ...

उल्हासनगरात एकाच रस्त्याचे दोनदा भूमिपूजन; शिवसेना ठाकरे अन् शिंदे गट आमने-सामने - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात एकाच रस्त्याचे दोनदा भूमिपूजन; शिवसेना ठाकरे अन् शिंदे गट आमने-सामने

हिराघाट ते पंचशीलनगर रस्त्याचे भूमिपूजन शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांच्या हस्ते व स्थानिक नेत्यांच्या उपस्थित गेल्या आठवड्यात झाले. ...