लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
author-image

प्रविण मरगळे

प्रविण मरगळे हे Lokmat.com मध्ये मॅनेजर - ऑनलाइन कंटेन्ट या पदावर काम करत आहेत. मागील १४ वर्षांपासून ते पत्रकारितेत असून डिजिटल माध्यमात ६ वर्षं काम करत आहेत. याआधी त्यांनी इलेक्ट्रॉनिक माध्यमात रिपोर्टर म्हणून, तसंच असोसिएट प्रोड्युसर म्हणून इनपुट डेस्कला काम केले आहे. राजकारण, गुन्हेगारीविषयक बातम्या, समाजकारण यासारख्या विषयांमध्ये ते लिखाण करतात. त्यांनी मुंबई विद्यापीठातील गरवारे इन्स्टिट्यूटमधून जर्नालिझम अँन्ड मास कम्युनिकेशन अभ्यासक्रमात पदव्युत्तर पदविका घेतली आहे. 'लोकमत' आधी त्यांनी जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनेलमध्ये काम केले आहे.
Read more
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची पंतप्रधान मोदींकडे तक्रार; राजकीय पक्षांना समज देण्याची मागणी - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची पंतप्रधान मोदींकडे तक्रार; राजकीय पक्षांना समज देण्याची मागणी

PM Narendra Modi, CM Uddhav Thackeray News: पंतप्रधान मोदींसोबतच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना चिमटा ...

पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधातील याचिकेवर सुप्रीम कोर्ट उद्या निर्णय देणार - Marathi News | | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधातील याचिकेवर सुप्रीम कोर्ट उद्या निर्णय देणार

खुशखबर! मुंबईकरांचा पाण्याचा प्रश्न मिटणार; ठाकरे सरकार महत्त्वाकांक्षी प्रकल्प आणणार - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खुशखबर! मुंबईकरांचा पाण्याचा प्रश्न मिटणार; ठाकरे सरकार महत्त्वाकांक्षी प्रकल्प आणणार

मुंबईतील पाणी कपात टाळण्यासाठी समुद्राचे खारे पाणी गोडे करण्यात येणार - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ...

Coronavirus: ‘या’ चार राज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्यांना कोरोना चाचणी बंधनकारक; ठाकरे सरकारचा निर्णय - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Coronavirus: ‘या’ चार राज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्यांना कोरोना चाचणी बंधनकारक; ठाकरे सरकारचा निर्णय

Coronavirus: पुढील ८ दिवस दिल्ली आणि गुजरातमधून येणाऱ्या ट्रेन आणि विमान सेवेवर सरकारची नजर असणार आहे. ...

“मनसे सुपारी घेतल्याशिवाय काम करुच शकत नाही”; शिवसेना मंत्र्याची बोचरी टीका - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“मनसे सुपारी घेतल्याशिवाय काम करुच शकत नाही”; शिवसेना मंत्र्याची बोचरी टीका

Shiv Sena Anil Parab on BJP-MNS Alliance News: आता नागड्यासोबत उघडा झोपला तर काय परिस्थिती होते ही कदाचित पुढे दिसेल. मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना जिंकेल असा विश्वास आहे असं अनिल परब म्हणाले. ...

“राज्याचा खरा मुख्यमंत्री कोण, अजित पवार की उद्धव ठाकरे?”; ‘तो’ प्रस्ताव परस्पर नाकारला - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“राज्याचा खरा मुख्यमंत्री कोण, अजित पवार की उद्धव ठाकरे?”; ‘तो’ प्रस्ताव परस्पर नाकारला

VBA Leader Prakash Ambedkar on Electricty Bill News: अजित पवार की उद्धव ठाकरे या दोघांपैकी राज्याचा मुख्यमंत्री कोण याचा खुलासा त्यांनी करावा, अन्यथा वीजबिल बंद करा, वीजबिल भरू नका हे आंदोलन यापुढे तीव्र करू असा इशारा प्रकाश आंबेडकरांनी सरकारला दिला ...

“जिथे आहात तिथूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करा,चैत्यभूमीवर गर्दी नको” - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“जिथे आहात तिथूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करा,चैत्यभूमीवर गर्दी नको”

December 6 Mahaparinirvan Din, Dr Babasaheb Ambedkar, CM Uddhav Thackrey News: या कठीण काळात आपण जिथे आहात तिथूनच डॉ. बाबासाहेब यांना अभिवादन करा, असेही मुख्यमंत्र्यानी आवाहन केले. ...

“जंगलराज आणताय का महाराष्ट्रात?”; NCB अधिकाऱ्यांवर हल्ला, भाजपा आमदाराचा ठाकरे सरकारला सवाल - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“जंगलराज आणताय का महाराष्ट्रात?”; NCB अधिकाऱ्यांवर हल्ला, भाजपा आमदाराचा ठाकरे सरकारला सवाल

NCB team attacked by drug peddlers, BJP Ashish Shelar Target State Government News: हे हल्लेखोर कोण? त्यांचे रक्षक कोण? अधिकाऱ्यांवर हल्ले करुन महाराष्ट्रात जंगलराज आणताय का? असा प्रश्नांचा भडीमार शेलारांनी ठाकरे सरकारवर केला आहे. ...