लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका

दादरमध्ये शिवाजी पार्क येथे ‘सावरकर सदन’ हे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे निवासस्थान होते. त्यांच्या या निवासस्थानाला वारसास्थळाचा दर्जा देण्याची मागणी करणारी जनहित याचिका अभिनव भारत काँग्रेसने उच्च न्यायालयात दाखल केली आहे. ...

आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस - Marathi News | | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय

भरपूर कव्हरेज असलेला आरोग्य विमा घ्या. नियमित उत्पन्नाचा स्रोत निर्माण करा. ...

Raksha Bandhan 2025: सुभद्रेपेक्षा द्रौपदीवर कृष्णाचे अधिक प्रेम का होते? वाचा 'हा' प्रसंग! - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Raksha Bandhan 2025: सुभद्रेपेक्षा द्रौपदीवर कृष्णाचे अधिक प्रेम का होते? वाचा 'हा' प्रसंग!

Raksha Bandhan Krishna Draupadi Story: ९ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन आहे, यादीवशी सख्ख्या, चुलत, मावस भावाबरोबरच मानलेल्या भावलाही राखी का बांधली जाते, त्यामागचा हा संदर्भ! ...

महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स

विशेष म्हणजे, एखाद्या मोठ्या भारतीय उद्योगसमूहाकडून कारखान्यातील कामगारांनाही शेअर्स देण्याची ही कदाचित पहिलीच वेळ आहे. हे शेअर्स ‘रिस्ट्रिक्टेड स्टॉक युनिट्स’ (RSUs) स्वरूपात दिले जातील. ...

रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय

उत्तम मॉन्सून आणि सणासुदीचा हंगाम यामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळण्याची अपेक्षा असतानाही जागतिक आव्हाने अद्याप कायम आहेत, असे मल्होत्रा यांनी सांगितले. ...

दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब

रशिया-युक्रेन युद्धादरम्यान अमेरिकेच्या रशियाबरोबर होणाऱ्या व्यापारात भरमसाठ वाढ! ...

उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित

पर्यटकांना सुरक्षितस्थळी हलविण्यासाठी दिल्लीतील महाराष्ट्र सदनाच्या माध्यमातून प्रयत्न सुरू असल्याचे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने कळविले आहे... ...