लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

धूम्रपान करणाऱ्यांना स्लिप डिस्कचा धोका; पाठीचा कणा होतोय ठिसूळ, डॉक्टरांचा इशारा... - Marathi News | | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :धूम्रपान करणाऱ्यांना स्लिप डिस्कचा धोका; पाठीचा कणा होतोय ठिसूळ, डॉक्टरांचा इशारा...

Smoking Slipped Disc Risk: धूम्रपान करणाऱ्या लोकांमध्ये स्लिप डिस्कचा धोका अनेक पटींनी वाढतो, असे संशोधनातून दिसून आले आहे. ...

Kolhapur: चिपरी येथे धारदार हत्याराने तरुणाचा खून, कारण अस्पष्ट; सीसीटीव्ही फुटेजवरुन हल्लेखोरांचा शोध सुरु  - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: चिपरी येथे धारदार हत्याराने तरुणाचा खून, कारण अस्पष्ट; सीसीटीव्ही फुटेजवरुन हल्लेखोरांचा शोध सुरु 

बहिणीला सोडून गावाकडे येताना दबा धरुन बसलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी केला हल्ला ...

Banana Market : सणासुदीत वाढते केळीला मागणी; मात्र बाजारात होतोय गोडवा कमी वाचा सविस्तर - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Banana Market : सणासुदीत वाढते केळीला मागणी; मात्र बाजारात होतोय गोडवा कमी वाचा सविस्तर

Banana Market : श्रावण, गणपती, नवरात्रासारख्या सणांमध्ये केळीला हमखास दरवाढ मिळते, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा असते. मात्र, यावर्षी केळीच्या दरात तब्बल ४०० रुपयांची घसरण झाली असून, खर्च अधिक आणि मिळकत कमी अशा स्थितीत आहे. (Banana Market) ...

रावेतची पंतप्रधान आवास योजना रद्द; महापालिकेचा निर्णय; नेमकं कारण काय ? - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रावेतची पंतप्रधान आवास योजना रद्द; महापालिकेचा निर्णय; नेमकं कारण काय ?

तरीही ठेकेदाराचे पावणेदोन कोटीचे व्याज माफ : केवळ चार कोटींचा ॲडव्हान्स घेणार ...

अध्यापनाच्या नावाखाली त्याने वर्गातील विद्यार्थिनींसोबत केलं नको ते वर्तन; निगडीतील ‘तो’ शिक्षक अखेर निलंबित - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :अध्यापनाच्या नावाखाली त्याने वर्गातील विद्यार्थिनींसोबत केलं नको ते वर्तन; निगडीतील ‘तो’ शिक्षक अखेर निलंबित

- पालकांच्या तक्रारीनंतर बेंद्रे याच्याविरुद्ध निगडी पोलिस ठाण्यात पोक्सो कायदा आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक ...

'कायद्याच्या कचाट्यात महादेवी हत्तीला अडकवू नका, ... तोपर्यंत लढा सुरूच राहणार'; राजू शेट्टींनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :'कायद्याच्या कचाट्यात महादेवी हत्तीला अडकवू नका, ... तोपर्यंत लढा सुरूच राहणार'; राजू शेट्टींनी स्पष्टच सांगितलं

महादेवी हत्तीला पुन्हा नांदणी मठात आणण्यासाठी कोल्हापूरकरांनी मोठं आंदोलन सुरू केले आहे. ...

चेहरा सूजला, गोल झाला...तिला वाटलं कॉफीमुळे झालं असेल, पण पोटात लपून होता जीवघेणा आजार - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :चेहरा सूजला, गोल झाला...तिला वाटलं कॉफीमुळे झालं असेल, पण पोटात लपून होता जीवघेणा आजार

Adrenal Cortical Cancer Case: डाएट आणि लाइफस्टाईलमध्ये बदल करूनही तिची तब्येत आणखी बिघडत गेली. त्यामुळे ती लोकांपासून दूर राहू लागली.  ...

ICC Test Ranking : मियाँ 'मॅजिक'नंतर 'मार मुसंडी' शो! सिराजला ICC कडून मिळालं मोठं गिफ्ट - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC Test Ranking : मियाँ 'मॅजिक'नंतर 'मार मुसंडी' शो! सिराजला ICC कडून मिळालं मोठं गिफ्ट

नुसती मॅच जिंकून दिली नाही, तर पठ्ठ्यानं इंग्लंड दौरा गाजवला  ...